भाग्यवान महिलांच्या अंगावर हे 9 लक्षणे दिसून येतात; साक्षात महालक्ष्मी ची कृपा असते अशा महिलांवर.!

अध्यात्म

स्त्री शिवाय घर अपूर्ण असते ,विश्वाची कल्पना सुद्धा करता येत नाही त्याचबरोबर असे सुद्धा म्हटले जाते की ज्या घरामध्ये स्त्री चांगले कार्य करते ते घर सुद्धा चांगले राहते.घराला स्वर्ग बनवायचे किंवा घराला नर्क बनवायचे हे सामर्थ्य सिद्ध स्त्रीच्या हाती असते. महिला शिवाय घर अपूर्ण आहे. महिला मुळेच घराला शोभा आहे त्यांच्या शिवाय घर अपूर्ण असते. विवाह असे एक बंधन आहे की ज्या बंधनामुळे स्त्री व पुरुष जन्मोजन्मी नात्यामधील बांधले जातात.

विवाहापूर्वी प्रत्येक स्त्री व पुरुष यांच्या मनाने आपल्या होणाऱ्या जोडीदाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना बांधले गेलेले असतात. जेव्हा स्त्री आपल्या भविष्यातील जोडीदाराविषयी कल्पना करत असते अशा वेळी तिच्या मनामध्ये आपला होणाऱ्या जोडीदार यांनी आपली काळजी करायला हवे. आपल्या सुख दुःखा मध्ये सहभाग घ्यायला हवा.

आपल्यावर नितांत प्रेम करावे अशी अपेक्षा असते. जेव्हा पती आपल्या भावी जोडीदाराबद्दल विचार करतो तेव्हा त्याला वाटत असते की आपली होणारी पत्नी ही नेहमीच चांगली असावी व तिने घरामध्ये प्रवेश केल्यावर आपले घर नेहमी सुख आणि समृद्धीचे भरायला हवे. आपल्या सर्व माणसांची व्यवस्थित वागून आपल्या प्रेमपूर्वक स्वभावाने सर्वांचे मन जिंकायला हवी व आपले घर ही स्वर्गा प्रमाणे सुंदर बनवायला हवे व आपला संसार एखाद्या फुलाच्या सुगंधा प्रमाणे व्यवस्थित दरवळला पाहिजे अशी आपल्या जोडीदाराची अपेक्षा असते.

परंतु लग्नाआधी आपल्याला एकमेकांचे स्वभाव माहिती नसतात म्हणूनच ते सगळे गुण कसे ओळखायचे भाग्यशाली गुण कशा पद्धतीने ओळखायची हे सुद्धा गरजेचा आहे समुद्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे की स्त्रियांच्या शरीरातील काही खुणाबद्दल सांगण्यात आलेले आहे याच्या आधारे आपण सध्या स्वभावावरून काही माहिती चा अंदाज वर्तवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया समुद्र शास्त्रातील माहितीनुसार याच्या अंगी अशा कोणते गुणधर्म व कोण आहे यावरून ती महिला भाग्यशाली आहे याचा अंदाज वर्तवण्यात येऊ शकतो त्यातील सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लांब काळे केस.

हे वाचा:   धन, आरोग्य, मनाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ही माळ वापरा; चमत्कारी फायदे पाहून आश्चर्यचकित व्हाल.!

ज्या स्त्रियांचे केस लांब असतात व दाट काळे असतात अशी महिला खूपच भाग्यशाली असतात. जेव्हा आपण माता महालक्ष्मीचे फोटो पाहतो अशावेळी त्या चित्रांमध्ये माता महालक्ष्मीची केस लांबसडक काळेभोर असतात. हे शुभ व भव्यतेची लक्षण मानले जाते. अशा महिलांनी जीवनामध्ये प्रगती करत असतात आणि ज्या महिला चा जोडीदार सुद्धा चांगला असतो. ज्या पुरुषांच्या महिलांचे केस अशा पद्धतीने असतात त्यांचे जीवन समजुतीने भरून जाते त्याचबरोबर गोल चेहरा आणि मोठे चमकणारे डोळे असणाऱ्या महिलांना दयाळू समजले जाते.

अशा महिला त्यांच्या जोडीदाराला कधीच फसवत नाही ही अशा प्रकारच्या महिला एखाद्याच्या घरी जातात तेव्हा भविष्यामध्ये कधीच भांडण करत नाहीत. त्यांच्या आगमनाने सर्वांचेच भाग्य उजळून जाते. ज्या महिलांचे कपाळ उंच व त्वचा चमकदार तेलकट असते अशा महिला आपल्या जोडीदारांचे भाग्य उजळते व घरातील सदस्यांचे सुद्धा भाग्य उजळते. ज्या महिला च्या नाकाच्या शेंड्यावर ती असते अशी महिला भाग्यशाली असते ती महिला संपूर्ण जीवन आनंदाने व्यतीत करत असते.

या गोष्टींमुळे त्या महिलेचा दोन्ही कुळामध्ये म्हणजेच सासरी व माहेरी नेहमी आनंदाचे वातावरण असते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांची दात अतिशय शुभ्र चमकदार व एका सरळ रेषेमध्ये असतात आणि त्याच बरोबर जीभ पातळ गुलाबी व ओठ सुद्धा गुलाबी असून त्यावर एक तीळ असते अशा प्रकारच्या महिला खूपच भाग्यशाली समजले जातात व आपल्या कुटुंबाचे सर्व लक्षपूर्वक काळजी घेत असतात त्यांची संरक्षण करत असतात.

हे वाचा:   गाईच्या अंगावरून हात फिरवताना बोला हा एक मंत्र; होणारे फायदे पाहून अचंबित व्हाल.!

ज्या महिलांची मान लांब व पातळ असते अशा महिला सुद्धा खूपच भाग्यशाली असतात. अशी स्त्री ज्या पुरुषा सोबत लग्न करते त्याची भाग्य उजळून जाते त्याला व्यवसायांमध्ये नेहमी यश प्राप्त होत असते त्याच्या आयुष्यामध्ये कधीच संकटे येत नाही. ज्या महिलांचे हात लांब असतात त्यांची बोटे सुंदर असतात त्याचबरोबर त्वचा सुद्धा चमकदार व पातळ असते अशा महिला अतिशय सुंदर समजले जातात.

अशा प्रकारच्या महिला प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक करत असतात खर्चसुद्धा अतिशय कमी करत असतात अशा महिला पतीच्या सुखा दुखामध्ये नेहमी सहभागी होत असतात. ज्या महिलांचे पाय लांब असतात, बोटे सरळ असतात, एकमेकांच्या जवळ असतात व चमकदार असते अशा महिलांना माता महालक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे कारण पुराणांनुसार असे वर्णन माता महालक्ष्मीचे केले गेलेले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.