उपाशीपोटी या बिया खा एकही केस गळणार नाही; टक्कलवर केस येतील, मधुमेहापासूनही होईल कायमची सुटका.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा उपाय घेऊन आलेलो आहोत ल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त काही या बिया खायचे आहेत. या बिया खाल्ल्याने तुमच्या शहरातील अनेक समस्या पूर्णपणे नष्ट होणार आहे. अनेकांना वजन वाढल्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी निर्माण होऊ लागते.

त्यामुळे लठ्ठपणा दिसू लागतो त्याचबरोबर चेहऱ्यावर काळे डाग, वांग, केस गळत असतील तर टक्कल झालेले असेल अतिरिक्त चरबी वाढली असेल व त्याचबरोबर मधुमेह, ब्लडप्रेशर यासारख्या अनेक समस्या जर तुम्हाला त्रास देत असतील तर त्या समस्या निवारण्यासाठी आजचा उपाय अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.

आजच्या उपायांमध्ये आपण एक महत्त्वाच्या बाबी आहेत त्या वापरणार आहोत. या बियांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्व देण्यात आलेले आहे. हा उपाय करण्यासाठी आपण ज्या बिया वापरणार आहोत.या बियांची नाव आहे कलिंगड च्या बीया. आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बहुतेक वेळा कलिंगड खात असतो आणि त्यातील बिया फेकून देत असतो परंतु या बिया अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा असतात.

हे वाचा:   या कारणांमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक होत असतात..आपल्याला ही लक्षणे दिसले तर त्वरित डॉ'क्टरकडे जा..नाहीतर मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

अनेकांना यांचे गुणधर्म माहीत नसल्यामुळे त्या दुर्लक्ष करत असतात परंतु आजच्या उपायामुळे तुम्ही या बिया नक्कीच सांभाळून ठेवावे. या बियांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर ,प्रोटिन व वेगवेगळे प्रकारचे विटामिन्स उपलब्ध असतात आणि त्याच बरोबर सर्वात जास्त प्रोटीन उपलब्ध असल्यामुळे आपल्या शरीरातील जी काही केस गळण्याची समस्या असते ती केस गळण्याची समस्या यामुळे उद्भवत नाही.

त्याचबरोबर या बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही आपल्याला दिवसभरातून जेवण करण्याच्या आधी खायचे आहेत यामुळे आपल्याला नेहमी पोट भरले सारखे वाटेल व तुम्हाला लठ्ठपणापासुन बचाव करता येईल त्याचबरोबर या बिया आपल्याला चांगल्या पद्धतीने सुखावून थोडेसे भाजून घ्यायचे आहे आणि यामध्ये थोडेसे काळे मीठ म्हणजे सैंधव मीठ टाकायचे आहे जेणेकरून चवीला रुचकर लागेल. हा उपाय जरा पण महिनाभर जरी केला तरी आपल्या शरीरामध्ये विविध बदल झालेले पाहायला मिळतील म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   फक्त 1 चमचा मीठ, घरातील माश्या,डास,मुंग्या लवकर पळतील, पुन्हा घरात दिसणार नाही.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.