गरीबी आणि आर्थिक ब”र्बादी चे कारण असते अशा प्रकारचे टॉयलेट आणि बाथरूम.!

अध्यात्म

वास्तूशास्त्र हे प्राचीन शास्त्र आहे. काळ,स्थळ, वेळ इत्यादींचे निरीक्षण करून वास्तूशास्त्र तयार झालेले आहे आणि आज हजारो वर्षानंतर सुद्धा वास्तु शास्त्र अनेकदा आपण अभ्यास असतो. आपण जेव्हा एखादे घर बांधतो तेव्हा त्याची वास्तुशास्त्र नियम पाळून ते घर भागीदार जातो. ज्या पद्धतीने ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहतारे आकाश मंडळ यांचे महत्त्व असते त्याच पद्धतीने वास्तुशास्त्रामध्ये दिशा काळ वेळ यांचे सुद्धा तेवढेच महत्त्व असते. आपण आपले घर सजवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या वस्तू घरामध्ये आणत असतो परंतु जर ती वस्तू तिच्या योग्य जागेवर ठेवली तर आपल्या त्या वस्तूचे योग्य ते फळ सुद्धा प्राप्त होते अन्यथा ते वस्तूचे आवश्यक फळे आपल्याला प्राप्त होत नाही मग ती वस्तू कितीही महागडे असू द्या.

जर ती आपण वास्तुशास्त्रानुसार जर आपण तिचे योग्य जागेवर ठेवली नाही तर त्या वस्तूची आपल्या घरातील सदस्यांवर नकारात्मक परिणाम होत असतात. अनेकदा आपण ज्या ठिकाणी राहतो ते घर जर वास्तुशास्त्रानुसार नसेल तर त्याचा विपरीत परिणाम त्या घरातील सदस्यांवर सुद्धा होतो म्हणूनच आपल्या घरातील प्रत्येक जागा व प्रत्येक कोपरा व प्रत्येक खोली ही वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असणारी गरजेचा आहे मग ते आपल्या बेडरूमस उद्या आपल्या स्टडी रूम असू द्या आपले स्नानगृह द्या किंवा आपले बाथरूमस उद्या या सर्वांचा परिणाम आपल्यावर होत असतो.

अनेकदा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी समस्या निर्माण होत असतात आणि प्रयत्न करून सुद्धा त्या आपला पाठलाग सोडत नाही. त्याचबरोबर अनेक जन स्नानगृह बाथरूम बांधते वेळी वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे की नाही याची सुद्धा काळजी घेत नाही व त्यामुळे अनेकदा आपल्या जीवनावर दुष्परिणाम सुद्धा घडत असतो कारण की आपण आपल्या जीवनाची सुरुवात आपण याच खोलीतुन करत असतो म्हणून याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हे वाचा:   गाईच्या अंगावरून हात फिरवताना बोला हा एक मंत्र; होणारे फायदे पाहून अचंबित व्हाल.!

अनेकदा आपण विसरून जातो की शौचालय व स्नानगृह हे जास्त नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे स्थान असते आणि जर या ठिकाणी वास्तुदोष असेल तर त्याचा विपरीत परिणाम आपल्या घरातील सदस्यांनी वर सुद्धा जाणवू लागतो. या दुष्परिणामांचा आपल्यावर परिणाम होतोच पण त्याचबरोबर आपल्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्थितीवर सुद्धा विपरीत परिणाम जाणवू लागतो. चला तर मग जाणून घेउया आजच्या लेखामध्ये वास्तुशास्त्रानुसार शौचालय व स्नानगृह घराच्या नेमक्या कोणत्या दिशेला असायला हवे बद्दल महत्वाची माहिती.

सर्वप्रथम आपल्या घरातील ईशान्य दिशा ही देवाची दिशा मानली जाते. आपल्या जीवनामध्ये जे काही शुभ कार्य घडत असतात ते या दिशामुळे सुद्धा घडत असतात म्हणूनच या दिशेला असे कोणतेही काम करू नये जे वास्तूशास्त्र व ज्योतिषशास्त्र मध्ये चुकीचे मानले गेले आहे. या दिशेला चुकून सुद्धा बाथरूम किंवा स्नानगृह बांधू नये.या दिशेला नेहमी देवपूजेचे कार्य करायला हवे. पूर्व, दिशा आग्नेय दिशा , उत्तर दिशा या दिशेला सुद्धा शौचालय असायला नाही पाहिजे. जर या दिशेला शौचालय असेल तर आपल्याला देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत नाही त्याच बरोबर आपल्या जीवनामध्ये धन वैभव प्राप्त होत नाही.

हे वाचा:   घरात किंवा ऑफिसमध्ये लावा ७ धावत्या घोड्यांचा फोटो; जीवनात पैसा आणि प्रगती मिळत राहील.!

या सगळ्या गोष्टींमुळे अनेकदा आपल्या कुटुंबामध्ये कलह निर्माण होतो शौचालय प्रामुख्याने पश्चिम दिशेला तसेच वायव्य दिशेला बांधायला हवे. शौचालय कधीही घराच्या मधोमध असेल नसावा. शौचालयाचा दरवाजा कधीही उत्तर दिशेला उघडणारा असावा. शौचालयाचा वापर करणारा व्यक्तीचा चेहरा पूर्व पश्चिम दिशेला नसावा.

शौचालय मधील पाईप हे ईशान्य दिशेला असायला हवे. आता आपण शौचालयांमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी बद्दल जाणून घेऊया अनेकदा आपण शौचालयाचा वापर करत असतो परंतु अशा काही गोष्टी असतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असतो त्यामुळे आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतो म्हणूनच शौचालय वापर करत असताना आपले स्वयंपाक घर व शौचालय कधीच एकमेकांना जोडलेले नसावेत.

जर आपल्याकडे वेगवेगळे नसतील तर त्या दोघांमध्ये एक काच किंवा अर्धा पडदा तुम्ही लावू शकता जेणेकरून नकारात्मकता कमी होईल त्याचबरोबर आपण आपल्या शौचालय मध्ये एक वाटी मीठ व तुरटी ठेवल्याने आपल्या शौचालयातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नष्ट होऊन जाते त्याचबरोबर शौचालय व स्नानगृहातील दरवाज्यावर कधीही देवी-देवतांचा फोटो लावू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.