आपला चेहरा सुंदर गोरा दिसण्यासाठी आपल्या अनेक पदार्थांचा वापर करत असतो. बहुतेक वेळा या सर्व गोष्टींमध्ये अनेकदा रासायनिक पदार्थांचा वापर करतो आणि कळत नकळत त्या रासायनिक पदार्थांचा आपल्या चेहऱ्यावर विपरीत परिणाम घडतो आणि अनेकदा चेहरा काळा सुद्धा करून जातो यासारख्या समस्या निर्माण होऊ नये म्हणून अगदी कमी खर्चामध्ये घरगुती असा प्रभावी उपाय आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत.
हा उपाय केल्याने तुमची त्वचा काही दिवसांमध्येच चमकू लागणार आहे. हा उपाय केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग, मुरूम, पिंपल्स पूर्णपणे दूर होणारच आहे त्याच बरोबर त्वचाविकार सुद्धा नष्ट होणार आहे. हा महत्वपूर्ण उपाय करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा उपयोग करणार आहोत.
गव्हाच्या पिठामध्ये झिंक, आणि विटामिन्स भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे गव्हाचे पीठ लागणार आहे. त्यानंतर आपल्याला एक चमचा दुधाची साय मिसळायचे आहे. दुधाच्या साय मध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन उपलब्ध असतात.
यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी अर्धा लिंबू रस लागणार आहे यामध्ये एंटीऑक्सीडेंट उपलब्ध असल्याने नैसर्गिक पद्धतीने आपली त्वचा ब्लीच केली जाते यामुळे आपल्या चेहऱ्यावरील पिंपल्स पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा गुलाबजल टाकायचे आहे गुलाबजल मुळे आपली त्वचा क्लीन होण्यास मदत होते त्यानंतर आपल्याला ग्लिसरीन लागणार आहे.
ग्लिसरीन हे त्वचेमध्ये खोलवर जाऊन आद्रता शोषून घेते त्वचा डी हायड्रेड करते आणि त्यामुळे आपली त्वचा कोमल बनते. यानंतर आपल्याला सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि त्याची पेस्ट बनवायचे आहे ही पेस्ट आपल्याला आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे आणि त्यानंतर १५ ते २० मिनिटे ठेवायचे आहे व थंड पाण्याने धुवायची आहे अशा प्रकारे जर आपण एक महिनाभर जरी उपाय केला तरी आपली त्वचा पूर्णपणे चमकू लागणार आहे.त्वचेवरील काळे डाग, सुरकुत्या, पिंपल्स इत्यादी सगळ्या समस्या पूर्णपणे नष्ट होऊन जाणार आहे.
हा उपाय साधा सोपा आणि घरगुती असल्याने त्याचा आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम जाणवत नाही म्हणून जर तुम्हाला सुद्धा गोरे व्हायचे असेल, आपली त्वचा चांगली बनवायची असेल, आपल्या त्वचेवरील डाग दूर करायचे असेल तर हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.