स्त्रियांच्या शरीरातील बदललेल्या हार्मोन्समुळे अनेकदा मासिक पाळी संदर्भात अनेक समस्या निर्माण होत असतात.स्त्रियांच्या काही शरीरातील हार्मोन्स मुळे किंवा इतर समस्यांमुळे बऱ्याच महिलांना मासिक काळात अडचणी येतात. रेगुलर स्त्रियांचा मासिक धर्म हा चार दिवस चालायला हवा.
परंतु काही स्त्रियांना तीनच दिवस ब्लीडिंग होता चौथ्या दिवस होत नाही त्याचप्रमाणे काही महिलांना ब्लीडिंग कमी होते तर काही महिलांना ब्लीडिंग जास्त होते त्यामुळे बऱ्याच महिलांना या मानसिक धर्मामध्ये खूप वेदना होतात. बरेच महिलांना पाच किंवा सहा दिवस ब्लीडिंग होते त्याचप्रमाणे बऱ्याच माता-भगिनींना अंगावरून पांढरे पाणी जाते.
वय झाल्यामुळे मेनोपॉज येतो ब्लीडिंगहोते व त्यावेळेस खूप वेदना होतात तसेच काही डॉक्टर सांगतात की तुम्हाला गर्भपिशवी काढावे लागेल त्याचप्रमाणे आपणास घरगुती एक उपाय करणार आहोत. या उपायाने सर्व समस्या मुळापासून दूर होतात त्याच प्रमाणे आपल्याला या उपायासाठी मेथीची पाने लागणार आहे.
मेथीचे पाने घेऊन ती पाने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे आणि ती एकदम बारीक करून कुठून घ्यायची आहे. पावडर सारखी तयार करायचे आहे त्यानंतर ती बारीक करून झाल्यानंतर दुसरा घटक लागणार आहे आपल्याला तो म्हणजे खडीसाखर. त्याचप्रमाणे खडीसाखर ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी मदत होते आणि इन्स्टंट एनर्जी देण्यासाठी मदत होते त्याच प्रमाणे खडीसाखर चे बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे.
ती पावडर साधारणपणे अर्धा चमचा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे तिसरा घटक लागणार आहे ते म्हणजे गाईचे तूप. गाईचे तूप हे प्रत्येक घरामध्ये असते त्याचप्रमाणे आपल्याला अर्धा चमचा तूप लागणार आहे. ते सर्व पदार्थ आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे हे मिश्रण एकजीव केल्यानंतर आपल्याला संध्याकाळी जेवणानंतर खायचा आहे.
त्याचप्रमाणे सकाळी उठल्यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला साधारणपणे दोन चमचे उडदाची डाळ लागणार आहे. उडदाची डाळ ही रात्र पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे व सकाळी ती चांगली प्रकारे भिजलेली दिसेल त्यानंतर मिक्सरच्या साह्याने ती डाळ बारीक वाटून घ्या.
त्याचप्रमाणे एक पातेलं घेऊन त्याच्यामध्ये थोडसं गाईचं तूप टाकायचा आहे त्यानंतर ती उडदाची वाटलेली डाळ मिक्स करायची आहे व त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध लागणार आहे साधारणपणे एक कप दूध ऍड करून ते मिश्रण चांगले एकजीव करा तसेच त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा किंवा आर्ध चमचा खडीसाखर पावडर मिक्स करायची आहे त्यानंतर हे जे दूध चांगलं पाणी उकळून घ्यायचा आहे ते तयार झालेले मिश्रण सकाळी द्यायचा आहे.
ही खीर खाल्ल्याने आपल्या शरीरातील वी; र्य वाढतं गर्भधारणासाठी फायदा होतो मासिक धर्म मध्ये होणारा त्रास निघून जाते असा हा उपाय केल्याने त्याच प्रमाणे हा उपाय महिन्यातून चार दिवस करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला अशक्तपणा थकवा ज्या काही समस्या असतील त्या दूर होतील त्याचप्रमाणे हा उपाय घरच्या घरी करून पहा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.