रविवारी गाईला पोळी सोबत खाऊ घाला ही थोडीशी वस्तू; आयुष्यात अपार सुख व धन मिळत राहील.!

अध्यात्म

प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये भरपूर पैसा असावा असे वाटत असते. हे अगदी खरे आहे कार्याची ,पैशाशिवाय काहीच गोष्टी शक्य नाहीत. सर्व गोष्टी पैसा असले की शक्य होतात त्याच बरोबर या सगळ्या गोष्टी पैशांवर अवलंबून असतात. जर तुम्हाला सुद्धा आर्थिक समस्या असतील तर अशा वेळी या लेखामध्ये सांगितलेले उपाय अवश्य करा हा 1 ग्लास भर पाण्यामध्ये दूध टाकून रात्री आपल्या उशी जवळ ठेवा.

हे दूध रात्रभर उशी जवळ तसेच ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर स्नान विधी झाल्यावर हे बाभळीच्या झाडावर अर्पण करावे, असे केल्यामुळे तुमच्या आर्थिक संकट लवकर दूर होईल त्याचबरोबर रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करणं अतिशय गरजेचं आहे. जर तुमचे कोणतेही काम होत नसेल , काम होता होता त्यामध्ये अडचण निर्माण होत असेल तर अशा वेळी रविवारच्या दिवशी एखाद्या काळा कुत्रा ला चपाती खायला जरूर घाला.

त्याचबरोबर काळा चिमणी ला दाने सुद्धा खायला द्या अशामुळे तुमची थांबलेली कामे यशस्वी होणार आहेत आणि आपले कार्य करत आहोत थांबून जाते अशा वेळी जर आपण त्या दिवशी काळे तीळ टाकून काही पदार्थ गरिबांना दान केल्यास आपले कार्य व कार्यातील सर्व विघ्ने दूर होतात. असे केल्याने आपल्यावर शनिदेवाची चांगले कृपा प्राप्त होते व आलेले काम पूर्ण होऊन त्या कामामध्ये यश प्राप्त होते.

हे वाचा:   दिखावा करणे गरजेचे आहे का.? पहा काय म्हणतात आचार्य चाणक्य याबद्दल.!

वाईट गोष्टींचा आपल्यावरील प्रभाव कमी करण्यासाठी रविवारच्या दिवशी कोणत्या काळया रंगाचे दान करावे म्हणजेच काळया रंगाचे असणाऱ्या वस्तू तुम्ही अनेकांना दान देऊ शकतात त्यामध्ये काळे तीळ काळे , मनुके यांचा समावेश असतो. त्यामुळे आपल्यावर शनि देवाची कृपा होते आणि आपल्यावर कोणतीच वाईट शक्ती चा प्रभाव निर्माण होणारा होत नाही.

रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली चार मुखी असलेला दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे असे केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात व नोकरी-व्यवसाय धंद्यामध्ये आपल्याला उन्नती प्राप्त होते. परंतु रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करू नये. रविवारच्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये तसेच समाजामध्ये आपला मान सन्मान वाढतो.

सूर्याला जल अर्पण करताना तांब्याच्या भांड्यामध्ये हळद ,कुंकू ,अक्षता थोडेसे गूळ ,फुल मिसळून सूर्यदेवाला जल अर्पण करावे व हे जल अर्पण करत असताना थेट सूर्य देवांकडे न पाहता जल अर्पण करताना निर्माण होणाऱ्या धारेतून सूर्य देवांकडे पाहिले पाहिजे असे केल्याने आपल्या डोळ्यांची ऊर्जा तेज बनते. ज्या लोकांना दृष्टी संबंधित काही समस्या आहेत अशा लोकांनी सूर्यदेवाला जल अर्पण करताना धारेतून सूर्य देवांकडे पहावे असे केल्याने त्यांच्या डोळ्यांमध्ये तेज निर्माण होईल आणि डोळ्यात संबंधित सर्व आजार नष्ट होतील.

हे वाचा:   तूळ राशींच्या स्त्रीयांचे 12 रहस्य...या कामासाठी काय वाटेल ते करायला तयार असतात..

गाईला आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता मानले गेलेले आहेत. जे लोक गाईंची नियमितपणे तुमच्या करतात अशा गोष्टींची सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्यांच्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदू लागते त्यांच्या जीवनामध्ये कधीच धनाची कमतरता राहत नाही. शास्त्रानुसार गायीमध्ये 33 कोटी देवांचे वास्तव्य असते.

म्हणूनच गाईची पूजा केल्याने आपल्या जे काही कार्य अडलेले आहे ते कार्य पूर्णपणे सफल त्याच्या मागे लागते. गाईची पूजा करताना सर्वप्रथम हात जोडून मनोभावे आपल्या ज्या काही संकट आहे तो अडचणी आहेत त्या पूर्ण करण्याची प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि त्याचबरोबर प्रत्येक रविवारी गाईला ताजी पोळी आणि गूळ खायला द्यायचा आहे असे केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.