घराच्या दरवाज्याच्या उंबरठ्यावर बसणाऱ्यानी नक्की पहा; नाहीतर होऊ शकतात वाईट परिणाम.!

अध्यात्म

प्रत्येक जण आपले घर बांधण्यासाठी असतो प्रत्येकाला आपले स्वतःचे घर व्हावे असे वाटत असते आणि घर बांधण्यासाठी तो वेगळी शक्कल लढवत असतो आणि आपले घर दरवाजा व उंबरठा यांचा विशेष आपण नियोजन करत असतो त्याची रूपरेषा कसे असेल त्याचे सौंदर्य कसे असेल याबद्दल अनेक अंदाज वर्तवत करत असतो.

आपण ज्या ठिकाणी जास्त काळ वावरतो, जास्त काळ व्यतीत करत असतो अशी आपली वास्तु या वास्तूचा परिणाम आपल्यावर अनेकदा होत असतो. वास्तुची दशा व दिशा यामुळे आपली परिस्थिती अवलंबून असते. छोट्या छोट्या गोष्टी व व काही चुका यामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम जाणवू लागतो म्हणूनच त्या चूका आपल्याला करायला नाही पाहिजेत. आजच्या लेखामध्ये आपण अशीच काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊ लागते. चला तर मग जाणून घेऊयात त्या नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत. आपण आपल्या घरामध्ये दररोज पूजा-अर्चना करत असतो हे करत असताना आपल्या हातून छोट्या छोट्या चुका घडत असतात व आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो यामुळेच या पूजेचे कोणतेच महत्त्व राहत नाही. देवपूजा करताना पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करायला पाहिजे.

अनेकदा आपण मांसाहार सेवन करून देवपूजा करत असतो.अनेकदा गुटखा तंबाखू खाऊन पूजा केल्याने एका प्रकारचे पाप आपल्याला लागते. त्याचबरोबर अनेकदा आपण धर्म ग्रंथ वाचत असतांना आपले मन शुद्ध व पवित्र असायला हवे. कधीही देवघरातील जेव्हा आपण फुले आणतो , आपण पूजेचे सामान स्वतःला सुगंध देऊन नंतर अर्पण करत असतो असे सुद्धा करणे चुकीचे आहे त्याचबरोबर देवाला नैवेद्य दाखवताना आधी चव घेऊ नये.

हे वाचा:   हे आहे घरात कलह/भां”डण होण्याच कारण; घरात सतत भां”डणे होत असतील तर ही माहिती एकदा नक्की वाचा.!

या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये दारिद्रता निर्माण होत असते. त्याच बरोबर आपण अनेकदा रात्री नखे कापत असतो, नखे खात असतो, अनेकदा रात्री नखे कापत असतो व काढलेली नखे घरामध्ये इकडे तिकडे टाकत असतो हे सुद्धा चुकीच्या गोष्टी आहेत हे सुद्धा टाळायला हव्यात. या चुकीच्या सवयींमुळे राहू-केतू ग्रह आपल्याकडे आकर्षित होत असतात त्या जोरावर त्यांची वाईट नजर आपल्यावर पडते व आपले जीवन दूषित होते.

आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा. मुख्य दरवाज्याजवळ कोणत्या प्रकारची घाण साचू देऊ नका कारण की या दरवाजाच्या मार्गाने माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर मुख्य दरवाजावर घाण असेल तर माता महालक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही. माता महालक्ष्मी ची बहीण अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर माता महालक्ष्मी ही चंचल आहे म्हणून जर आपल्या घरामध्ये पैसा असेल तर तो चांगल्या ठिकाणी वापरावा.

कोणताही वाईट ठिकाणी त्याचा उपयोग करू नये यामुळे महालक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते म्हणून आपल्या पैशाचा योग्य तो उपयोग करूनच त्याचा वापर करावा. त्याचबरोबर जुने कपडे घालू नये. फाटके कपडे घालणे ,घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून सातत्याने वाद घालणे या गोष्टींमुळे सुद्धा घरांमध्ये अशांतता सुद्धा निर्माण होते तसेच पैशाच्या अहंकाराने कोणत्या व्यक्तीला अपमानित करू नये व ती व्यक्ती लहान असो असो किंवा मोठी असू द्या तिचा सन्मान नेहमी करा कारण पैसा हा चंचल आहे ,आज आपल्याकडे आहे उद्या नसेल म्हणून प्रत्येक व्यक्तीचा आदर करा.

तुमच्या घरा मध्ये कोणी पाहुणे आले तर त्यांना उपाशीपोटी कधीच पाठवू नका. काहीतरी अन्नदान तसेच जेवण करूनच पाठवा. आपल्या घराचा मुख्य दरवाजात जसा महत्त्वाचा आहे त्याच पद्धतीने आपल्या घरातील उंबरठा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे पण उंबरठ्यावर कधी बसून गप्पा मारू नये, यावर बसून कोणतेच कार्य करू नका.

हे वाचा:   या दिवशी केस कापलात तर घरात येईल कायमची गरिबी; कायमचे व्हाल कंगाल..?

असे करणे म्हणजे दारिद्रला निमंत्रण देण्यासारखे आहे. हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे घराला उंबरठा चौकट नसते ते घर अशुभ मानले जाते आणि असे मानले जाते की त्या घरांमध्ये माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. उंबरठा त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही.

घराच्या मुख्य दरवाजाच्या प्रमाणेच आपल्या घराचा उंबरठा सुद्धा नेहमी सुंदर सजावट केलेला असावा त्याचबरोबर अशा ठिकाणी कोणतेही अशुभ कार्य करु नये असे केल्याने माता महालक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. म्हणूनच आपण शक्यतो आपल्या घरावरील ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टींचा विशिष्ट प्रमाणे उपयोग केला गेला पाहिजे व घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उंबरठा त्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे वरील लेखांमध्ये आपण त्याबद्दल अनेक महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे म्हणूनच या उंबरठा बद्दल चांगले विचार करून व त्याची काळजी घेऊनच आपल्याला जीवन व्यतीत करायला हवे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.