तुमच्या जीवनामध्ये धनाची कमतरता असेल असेल व त्याचबरोबर सुख शांती वैभव नसेल तर फक्त हा उपाय करा आणि आपल्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती वैभव मिळवा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन शुक्रवार उपाय करायचे आहेत आणि हे तीन शुक्रवार नियमितपणे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहेत.
चला तर मग जाणून घ्यावा अत्यंत महत्त्वाची माहिती. हा उपाय करण्यासाठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्नानविधि करून माता महालक्ष्मी च्या फोटो समोर व देवघरा समोर बसायचे आहेत. या दिवशी माता महालक्ष्मी यांना लाल रंगाचे फूल अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला एक मंत्र सिद्ध करायचा आहे.
आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक मंत्रांमध्ये खूप मोठी ताकद असते सिद्धता असते त्याचप्रमाणे आपल्याला हा मंत्र जप 108 वेळा करायचा आहे. या मंत्राचा जप केला नंतर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडू लागते व माता महालक्ष्मी कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होऊ लागेल. मंत्र जप पुढीलप्रमाणे आहे.. “ओम श्री रहीम कलीम श्री सिद्ध लक्ष्मी भ्ये नम:”
वरील मंत्राचा जप आपल्याला 108 वेळा करायचा आहे आणि त्यानंतर माता महालक्ष्मी यांना खिरीचा नैवेद्य द्यायचा आहे. तसेच आपल्याला तीन शुक्रवारी नऊ कुमारी यांना जेवण सुद्धा अर्पण करायचा आहे त्यांना एक सुंदर भेटवस्तू सुद्धा द्यायची आहे जेणेकरून माता महालक्ष्मी यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होणार.
दुसरा उपाय करणे सुद्धा महत्वाचे ठरत असते तो उपाय म्हणजे अनेकदा आपल्या प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असतो त्यामागे आपल्या पितृदोष शुद्ध असू शकतो, अशा वेळी पितृ दोष नष्ट करण्यासाठी आपल्याला शुक्रवारी एक उपाय करायचा आहे. तो उपाय पुढीलप्रमाणे आहे. आपल्याला आपल्या डाव्या हाता मध्ये घ्यायचे आहे आणि ते डोक्यावरून तीन वेळा उतरून घराच्या उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहे.
त्याचबरोबर मनामध्ये मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मित्रांना विनंती करायची आहे की हे पीतरानो तुमची सूछाया आमच्या कुटुंबावर राहू द्या. आमच्या आयुष्यातील सगळ्या व्याधी पूर्णपणे दूर करा आणि तुमच्या आशीर्वादाने आमचे दिवस चांगले घरात तशी प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपण जर हे दोन उपाय केले तर आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल जाणवू लागणार आहे म्हणून शुक्रवारी हे उपाय अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.