या आयुर्वेदिक चूर्णाने दात घासा; दात दुखी, दाढ दुखी, हिरड्या सुजणे होईल कायमचे बंद.!

आरोग्य

या चूर्णाचा वापर करा आणि आपले दात वज्रा सारखी मजबूत बनवा. या चूर्णाचा वापर केल्याने भविष्यामध्ये तुमचं दात कधीच दुखणार नाही. हा उपाय केल्याने तुमच्या दाताचा ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होणार आहेत. बहुतेक वेळा सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की अनेकांना दात दुखी ची समस्या भेडसावत असते त्यामध्ये दात किडणे ,दात दुखणे, दातामध्ये पू असणे, दातातून रक्त येणे ,हिरड्या सुजणे अशा असंख्य समस्या आपल्याला पाहायला मिळतात.

म्हणूनच हा उपाय केल्याने आपल्या दातांशी संबंधित अनेक समस्या लवकरच दूर होण्यास मदत होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत आणि हे दोन्ही पदार्थ आपल्याला सहज उपलब्ध होतात आणि हे दोन्ही पदार्थ आयुर्वेदिक शास्त्रातील महत्त्वाचे पदार्थ असल्यामुळे त्यांचा कोणताच दुष्परिणाम आपल्याला नाही म्हणून हा उपाय आपल्याला आवश्यक करायचा आहे चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल महत्त्वाची अशी माहिती.

हे वाचा:   हा’र्ट अ’टॅक येण्याआधी आपल्याला दिसतात हि ५ मुख्य लक्षणे.. माहिती अवश्य वाचा..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला जाडे मीठ घ्यायची आहे, यालाच आपण समुद्री मीठ सुद्धा म्हणतो. आपण नेहमी वापरणारे जी मीठ असते ते मीठ या उपायासाठी वापरायचे नाही कारण की त्यामध्ये आयोडीनचे प्रमाण भरपूर असते म्हणूनच आपल्याला हा उपाय करण्यासाठी जाड मीठ वापरायचा आहे आणि त्यानंतर त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे जटा वंशी.

हा एक आयुर्वेदिक पदार्थ आहे. हा पदार्थ आपल्याला आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होत असतो. आपल्याला एका खलबत्त्यामध्ये जाडे मीठ व जटा वंशी दोघे एकत्र करून बारीक वाटून घ्यायचे आहे आणि त्याची पावडर बनवायची आहे.

ही पावडर आपण दिवसभरातून दोन वेळा तरी आपल्या दातांना लावली तरी आपल्या दातांच्या ज्या काही समस्या आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होणार आहे. हा उपाय केल्याने आपले दात दुखणे ,दातातून रक्त येणे ,हिरड्या सुजणे ,जिभेवर जर पिवळा थर साचला असेल तोसुद्धा हा उपाय केल्याने दूर होतो म्हणूनच हा उपाय अवश्य करा आणि आपले दात चांगले आणि मजबूत बनवा.

हे वाचा:   फक्त ही पाने पाण्यात उकळून प्या..मुतखडा आयुष्यात पुन्हा होणार नाही ! भर आयुष्यात कधी किडनी ,पोटाचे आजार होणार नाहीत..दिव्य घरगुती उपाय..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.