भाजलेल्या भाजीमध्ये हे दाणे टाकून खा; डायबिटीज, हृदयविकार गायब होऊन रक्त शुद्ध होईल.!

आरोग्य

आज आम्ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा उपाय घेऊन आलेलो आहे .हा उपाय केल्याने हृदयविकार,मधुमेह,झोप न लागणे,भूक न लागणे ,रक्त शुध्दीकरण या सारख्या समस्येवर घरच्या घरी उपाय करा.हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील अनेक समस्या लवकर दूर होणार आहे त्याच बरोबर रक्त शुध्दीकरण होऊन आपले शरीर निरोगी बनेल.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला मेथी लागणार आहे.मेथी हे आयुर्वेदीक शास्त्रात अत्यंत महत्वाची मानले गेले आहे. या मध्ये एक ग्लास भर पाणी टाकून रात्रभर भिजवून ठेवा.दुसऱ्या दिवशी ह्या मेथीच्या बिया चांगल्या फुलून तयार झालेल्या असतात आता त्यातील पाणी काढून टाकायचे आहे.त्यांनतर एका सुती कापडामध्ये हे मेथीचे दाणे टाकून चांगली गाठ बांधून ठेवायची आहे जेणेकरून त्यांना चांगले मोड येऊ शकेल.

त्यानंतर आपल्याला एक कारले घ्यायचे आहे.कारले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यांनतर कारले मधून एका बाजूने कापून चमचाच्या सहाय्याने आतील बिया काढून घ्या.मग मोड आलेल्या मेथीच्या बिया आत मध्ये भरून ते गॅस वर चांगले भाजून घ्या.मेथीमध्ये सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम,फायबर, प्रोटीन्स तसेच इतर पोषक तत्व भरपूर प्रमाणात असते.

हे वाचा:   फक्त हे दाणे खा, ७ दिवसांतच पोटाची व कमरेवरची चरबी बर्फासारखी वितळून जाईल.!

कारल्यामध्ये मॅग्नेशियम,सोडियम,झिंक, लोह इत्यादी घटक उपलब्ध असतात आणि त्याच बरोबर कारले आपल्या शरीरातील शुगर सुद्धा नियंत्रण करते.कारले पूर्ण पने भाजून झाले की त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरच्या मदतीने वाटून घ्या नंतर या वाटण मध्ये जर तुम्हाला पुदिना टाकायचा असेल तर टाकू शकतात आणि आपल्या चवीनुसार थोडे मीठ टाका.

त्यानंतर हे मिश्रण सकाळी एक चमचा आणि संध्याकाळी एक चमचा असे दिवस भरातून दोन वेळा खाल्ल्याने आपले असंख्य आजार दूर होणार आहेत. जर तुम्हाला मधुमेह ,शुगर असेल तर अश्या व्यक्ती साठी हा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. हा उपाय मुळे शरीरातील ब्लॉक सुद्धा दूर होतील व रक्त शुद्ध होण्यास मदत होईल. जेव्हा तुम्हाला खायचे आहे तेव्हा हे मिश्रण तयार करा आधी च हे मिश्रण बनवून ठेवू नका.असा हा लाभदायी उपाय म्हणून हा उपाय जरूर करा.

हे वाचा:   उन्हाळ्यात हे पदार्थ अजिबात खाऊ नका; अन्यथा या सारख्या गं’भी’र आजारांना जावे लागेल सामोरे.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.