रोजच्या तेला मध्ये मिक्स करून लावा; केस कधीच पांढरे होणार नाहीत, केसगळतीवर रामबाण उपाय.!

आरोग्य

सध्याच्या काळामध्ये अनेकांना अकाली केस पांढरे होणे , केस गळण्याची समस्या सतावत असतील यामागे अनेक कारणे सुद्धा असू शकतात परंतु अनेकदा पुरेशी झोप न मिळणे ,शरीरामध्ये विविध विटामिन ची कमतरता यामुळे सुद्धा केस गळू लागतात त्याचबरोबर बदललेली जीवनशैली व बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे यामुळे सुद्धा अनेक समस्या उद्भवत असतात. आजच्या लेखामध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत.

तो उपाय अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा उपाय करण्यासाठी जे पदार्थ लागणार आहेत ते सुद्धा आपल्याला आसपास सहज उपलब्ध असतात . हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कांदा आणि कढीपत्त्याचे काही पाने लागणार आहेत. कढीपत्त्याच्या पानांमध्ये जीवनसत्व ई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि त्याच बरोबर हे विटामिन ई आपल्या केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतो.

हे वाचा:   जेवणापूर्वी पाणी पिण्या ऐवजी हा पदार्थ खा; अपचन ,गॅस ,पोटाची चरबी ,पित्त पूर्णपणे होईल नाहीसे.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कढीपत्त्याची पाने काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे पॅरॅशूट तेल त्यानंतर आपल्या ही कडीपत्त्याची पाने मंद आचेवर चांगली उकळून घ्यायचे आहेत त्यानंतर एक वाटी कढीपत्ता यांचा रस घेऊन त्यामध्ये कांदा व एक चमचा पॅरॅशूट तेल टाकायचे आहे.

हे मिश्रण आपल्याला रात्री झोपताना केसांना लावायचा आहे. हे मिश्रण केसांच्या मुळापासून लावायचा आहे यामुळे तुमच्या केसांच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या लवकर दूर होऊन तुमचे केस चमकू सुद्धा लागणार आहेत आणि तुमच्या केसांची जी काही गळण्याची समस्या आहेत ती सुद्धा पूर्णपणे बंद होऊन जाणार आहे. हा उपाय घरगुती असल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम सुद्धा नाहीत म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   संपर्क येताच पाण्यात ही पाने टाकून वाफ घ्या; फुफ्फुसातील घाण बाहेर, श्वास मोकळा, कफ पातळ होईल.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.