हा पदार्थ चावून चावून खा; कफ पातळ होऊन निघेल बाहेर, ऑक्सिजन १००%, फुफूसला संसर्गही होणार नाही.!

आरोग्य

हा पदार्थ चावून चावून खा आणि कोणत्याही प्रकारचा खोकला असेल तर त्यापासून आपली सुटका मिळवा. जर तुम्हाला सर्दी ,खोकला, छातीमध्ये कफ, घसा दुखत असेल, छाती नेहमी भरलेली वाटत असेल अशावेळी आपल्याला हा आज एक महत्त्वाचा उपाय जाणून घ्यायचा आहे.

हा उपाय केल्यामुळे तुमचा कोणत्याही प्रकारचा खोकला असू द्या छाती मध्ये किती ही कफ भरलेले असलेला असू द्या तो पूर्णपणे कमी होणार आहे आणि त्याचबरोबर हा उपाय केल्यामुळे तुमच्या फुफ्फुसांची कार्य करणारी जी प्रणाली आहे ती चांगली होईल तसेच फुफ्फुसांमधील ऑक्सिजन पात्रता आहे ती सुद्धा व्यवस्थित राहणार आहे, असा एक प्रभावी उपाय आज आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत .चला तर जाणून घ्याव्यात त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक पदार्थ वापरायचा आहे ,तो पदार्थ आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होत असतो. त्या पदार्थाचे नाव आहे लवंग. लवंग ही अनेक आजारांवर रामबाण औषध ठरत आहे त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये लवंगाचे अनेक वेगळे प्रयोग सुद्धा करण्यात आलेले आहेत.

हे वाचा:   पांढरे केस काळे होतील या पौराणिक आयुर्वेदिक उपायाने..केस मरेपर्यंत काळे आणि मजबूत राहतील..

लवंग ही प्रामुख्याने उष्णता गुणधर्म असणारी एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या सेवनाने आपल्या शरीरातील उष्णता नियंत्रणात राहते आणि त्याच बरोबर या अभंगांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे लवंग आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरते त्याचबरोबर लवंग मध्ये इजेनोल नावाचे पोषक तत्व उपलब्ध असल्याने हे पोषक तत्व आपल्या शरीरातील ऑक्सिजन निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लवंग घ्यायची आहे आणि हे लवंग पकडीच्या सहाय्याने आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचे आहे. लवंग गरम करत असताना ती फुलते म्हणून ती पूर्णपणे जळून जाणार नाही याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला अजून एक पदार्थ लागणार आहे तो म्हणजे सैंधव मीठ.

हे मीठ आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते याच्यातील सोडियम युक्त पदार्थांमुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर होतात .तोंडाला चव गेली असेल ,नाक दुखत असेल ,घशात दुखत असेल यासारख्या समस्या वर सैंधव मीठ महत्त्वाची भूमिका बजावत असते.सैधव मीठसोबत लवंग आपल्याला चावून-चावून खायची आहे आणि त्याचा रस आपल्या पोटामध्ये टाकायचा आहे.

हे वाचा:   खडीसाखर खाण्याने मिळतात शरीरास हे अद्भुत फायदे; आजार जवळसुद्धा भटकत नाहीत..!

असे केल्याने आपल्या शरीरातील जे काही विषारी घटक आहे ते निघून जाण्यास मदत होणार आहेत आणि त्याच बरोबर त्याच्या अंगी असणारे उष्णता गुणधर्मामुळे आपल्या छातीतील कफ सुद्धा पातळ होण्यास मदत होणार आहे व त्याचबरोबर एकदा का छातीतील कफ पातळ झाल्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला अडचण येणार नाही आणि यामुळे तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा सुद्धा नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.