प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील; याचे फक्त 2 चमचे घ्या, डेंग्यू, मलेरिया,चिकनगुणिया यासारखे आजार चुटकीत नाहीसे होतील.!

आरोग्य

रक्तातील प्लेटलेट्स कमी झाले असतील तर अशावेळी करा हा उपाय. हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरात ज्या प्लेटलेट्सची संख्या कमी झालेली आहे. प्लेटलेट्सची संख्या वाढण्यास मदत होणार आहे आणि एकदा डेंगू मलेरिया व केमोथेरपीमुळे या शरीरात कमी होऊन जातात, अशा वेळी हा उपाय तुम्हाला मदत करणारा आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला चार पदार्थ लागणार आहेत त्यातील पहिला पदार्थ म्हणजे बेलाची पाने. बेलाची पाने आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. या बेलाची पाने आपल्याला मिठाच्या पाण्यासोबत स्वच्छ धुवून घ्यायची आहेत.

त्यानंतर आपल्याला काही प्रमाणात दोघाची दूर्वा घ्यायचा आहे त्यानंतर काही तुळशीची पाने घेऊन या सर्वांचे मिश्रण वाटून घ्यायचे आहे आणि सुती कापडाच्या सहाय्याने हे मिश्रण काढायचे आहे त्यानंतर निघालेल्या रसामध्ये थोडेसे मध मिसळून आपल्याला काढायचे आहे अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे.

हे वाचा:   ल'घवी करताना ही चुक कधीच करू नका ! खूप महागात पडेल..पूर्ण अवयव निकामी होवू शकतो..जाणून घ्या

हा उपाय दिवसभरातून दोन वेळा जरी केला तरी आपल्या शरीरातील प्लेटलेट वाढू लागतील कारण या उपाय साठी लागणारे जे पदार्थ होते ते सर्व आयुर्वेदिक शास्त्रांमध्ये महत्त्वाचे मानले गेले आहेत आणि अनेक आजारांवर यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला गेलेला आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.