पित्ताशय धुतल्यासारखे साफ होईल,एकही खडा सापडणार नाही; फक्त हा उपाय करा,जुनाट पित्त जळून जाईल.!

आरोग्य

पित्ताशयातील खडे वितळतील करा एक हा घरगुती उपाय. आज-काल पित्ताशयामध्ये खडे निर्माण होण्याचे कारण वाढलेले आहे. वारंवार आपल्याला पित्त होत असतील तर अनेकदा पित्ताचे खडे निर्माण होण्याची समस्या उद्भवते. वारंवार होणारे अपचन, पोटात गॅस, वारंवार पोटामध्ये दुखणे या सर्व समस्या वर अनेकदा डॉक्टरांकडून सोनोग्राफीचा सल्ला दिला जातो.

तसेच आपल्या पित्ताशयामध्ये जर पित्ताचे खडे सापडल्यास आपल्याला ऑपरेशन करण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो पण ऑपरेशन करण्यापूर्वी हा घरगुती उपचार अवश्य करा यामुळे ऑपरेशन करण्याची वेळ येणार नाही. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा आहे त्याबद्दल..

हा उपाय करण्यासाठी आपण जे पदार्थ वापरणार आहोत तो आपल्या घरांमध्ये सहज उपलब्ध होत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम कढई गॅसवर ठेवायची आहे त्यानंतर या कढईमध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला चार लसूण पाकळ्या त्यामध्ये ऍड करायचे आहे आणि या लसूण पाकळ्या आपल्याला चांगल्या पद्धतीने तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत.

हे वाचा:   7 दिवसात 5 किलो वजन कमी होईल; फक्त प्रामाणिकपणे हे उपाय करा, थायरॉईडच्या गोळ्या होतील बंद.!

लसूण चांगले लालसर झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि हे लसूण युक्त तेल आपल्याला एका वाटीत टाकायचे आहे, अशा पद्धतीने आपला हा उपाय तयार झालेला आहे. अनेकदा लसून आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या आजारांवर वापरला गेलेला आहे. लसूण च्या अंगी असणारे एंटीऑक्सीडेंट व अंटीबॅक्टरियल गुणधर्मामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक आहे ते विषारी घटक बाहेर निघण्यासाठी मदत होत असते.

यामुळे आपल्या शरीरामध्ये जे पित्त तयार होतो ते सुद्धा एक विषारी घटकच असते म्हणूनच आपल्या शरीरातील पित्ताशयातील खडे बाहेर काढण्यासाठी हा उपाय आपल्याला मदत करत असतो म्हणूनच हा उपाय अवश्य करा. त्याचबरोबर लसुन आपल्या शरीरातील रक्त स्वच्छ करते व आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतील. लसूण चे नियमित सेवन केल्याने आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल ची पात्रता कमी होते व आपले शरीर लठ्ठ होण्यापासून दूर राहते.

हे वाचा:   घरातील या पदार्थाची वाफ घ्या..ऑक्सीजन कमी होणारच नाही, फुफ्फुसे स्वच्छ व निरोगी..छातीतील कफ त्वरित बाहेर पडेल..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.