फक्त दोन पाकळ्या भाकरीच्या पिठामध्ये टाका; हाता पायाला मुंग्या येणे, सांधेदुखी गुडघेदुखी लगेचच होईल दूर.!

आरोग्य

आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त उपाय घेऊन आलेलो आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भाकरीचा समावेश आहारामध्ये असायलाच हवा. जर तुम्ही सकाळी दुपारी चपाती खात असाल तर रात्रीच्या जीवनामध्ये भाकरी ही एक वेळ खायलाच पाहिजे. जर हि भाकर चुलीवर तयार झालेली असेल तर तिचा वास व चव वेगळी लागते त्याच बरोबर पापुद्रा आलेली भाकरी चवीला उत्कृष्ट असते म्हणूनच आपल्या आहारामधील बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी , नाचणीची भाकरी असायलाच हवी.

ही भाकर तयार करताना आपल्याला घरातील एक पदार्थ टाकून भाकर तयार करायची आहे. हा एक पदार्थ टाकल्यामुळे तुमच्या हाता पायाला येणाऱ्या मुंग्या लवकर नष्ट होतील त्याचबरोबर जर तुम्हाला सांधे दुखी , गुडघे दुखी, कंबर दुखी यासारख्या समस्या असेल तर त्या समस्या सुद्धा दूर होण्यास मदत होणार आहे. हा उपाय केल्याने तुमचे जर पोट साफ होत नसेल, पोट नेहमी गच्च भरलेले वाटत असेल , अनेकदा आपल्या शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता, कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांचा टकटक आवाज येत असतो.

हे वाचा:   रात्री या वेळेस करा लिंबूचे सेवन आणि बघा याचा चमत्कार; इतके फायदे बघून तुम्हीसुद्धा भारावून जाल.!

या सर्व समस्या हा उपाय केल्याने दूर होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपण ज्वारीची भाकर करणार आहोत आणि ज्वारीच्या भाकरी साठी आपल्याला त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसुणाच्या अनेक गुणधर्माबद्दल सांगितले गेलेले आहेत. दैनदीन जीवनामध्ये आपण लसणाचा वापर करत असतो परंतु लसूण आपल्या शरीरासाठी धातुवर्धक बलवर्धक म्हणून कार्य करत असते.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्याची पेस्ट बनवायचे आहे व ती पेस्ट आपल्याला ज्वारीच्या पिठामध्ये टाकायचे आहे आणि त्यानंतर त्या पिठात द्वारे आपल्याला भाकर बनवायचे आहे. ही भाकर आपण खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये पित्त असेल, पोटाचा त्रास असेल या सगळ्या समस्या लवकर दूर होण्यास मदत होईल. अनेकांना शरीरामध्ये वारावर चमक भरत असते अशा वेळी सुद्धा हि लसूण यूक्त भाकर खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये चमक भरणार नाही.

अनेक व्यक्तींना बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे पोटाचा त्रास होत असतो, पोटामध्ये गॅस निर्माण होत असतो, अनेकदा पोट दुखू लागते अशा व्यक्तीने सुद्धा ही भाकर खाल्ल्याने पोटामध्ये गॅस निर्माण होणार नाही व त्यांचे पोट सुद्धा नेहमी स्वच्छ राहिल. बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा उद्भवणार नाही आणि पर्यायाने तुमची पचन संस्था योग्य पद्धतीने कार्य करू लागणार आहे.

हे वाचा:   लाखमोलाच आहे शेतातील हे झाड; दमा, छातीतील कफ, धाप लागणे, खोकला त्वरित करते बरे.!

कारण की लसुण मध्ये अनेक महत्त्वाचे औषधी गुणधर्म आहे ज्यामुळे तुमचे पोट स्वच्छ होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर बाजरीमध्ये उपलब्ध असणारे ऊर्जा वर्धक गुणधर्मामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा सुद्धा प्राप्त होणार आहे म्हणूनच तुमचे शरीर नेहमी निरोगी राहणार आहे आणि तुम्हाला नेहमी शरीरामध्ये उर्जा संचारली आहे असे वाटणार आहे.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.