पहा फक्त १ बटाट्याने कशाप्रकारे तुम्ही दारू सोडू शकता; जाणून घ्या याचा रामबाण घरगुती उपाय.!

आरोग्य

दारू हि आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक मानली गेलेली आहे परंतु अनेक व्यक्तींना दारूची सवय लागलेली असते. कालांतराने या सवयीची रूपांतर व्यसनांमध्ये होत असते. अनेकदा दारू सोडवण्याचा आपण प्रयत्न करत असताना सुद्धा मन असले तरी आपल्या शरीरावर दारूचे नियंत्रण असल्यामुळे दारू काही सुटता सुटत नाही. दारू सोडवण्यासाठी अनेक गोळ्या औषधांचा वापर करत असतात.

अनेकदा या गोळ्या औषधांचे सेवन करणे म्हणजे आपल्या शरीराचे हानी करून घेण्यासारखे आहे म्हणून आता आम्ही तुम्हाला ह्या लेखाच्या माध्यमातून एक घरगुती साधा सोपा आणि सरळ उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्ही तुमची दारू तसेच घरातील इतर सदस्य जर कोणी दारू पीत असते तर त्यांना काहींना न सांगता तुम्ही त्यांची दारू सोडू शकतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिला जो घटक लागणार आहे तो म्हणजे बटाटा.

बटाटा हा आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होतो. अनेकदा वजन वाढीसाठी सुद्धा बटाटा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक बटाटा घ्यायचा आहे. या बटाट्याची साल काढून त्याचे बारीक बारीक काप करुन घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या दुसरा पदार्थ लागणार आहे त्याचे नाव आहे ओवा.

हे वाचा:   दूधात मिक्स करा हा रस; कसलाही मुळव्याध 3 दिवसात घालवा, सकाळपर्यंत पोटही होईल पूर्ण साफ.!

ओवामध्ये अँटी प्रॉपर्टीज गुणधर्म असल्यामुळे त्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. बहुतेक वेळा आपल्या मेंदूकडून शरीराला दारूची जी मागणी केली जाते त्यावर अटकाव होतो. हा उपाय करण्यासाठी आपण जे बटाटे घेतलेले आहे ते बटाटे व ओवा हे दोन्ही पदार्थ आपल्याला एका पातेला मध्ये दोन ग्लास भरून पाण्यामध्ये मिक्स करायचे आहेत त्यानंतर हे पाणी चांगल्या पद्धतीने उकळू द्यायचे आहे.

हे मिश्रण चांगल्या पद्धतीने एकजीव झाल्यानंतर त्याचा मिक्सर मध्ये ज्यूस करायचा आहे त्यानंतर ज्या व्यक्तीला दारू सोडवायची आहे व मनापासुन दारू सोडण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीच्या जेवणामध्ये काही थेंब न सांगता आपल्याला टाकायचे आहे. दिवसभरात तीन वेळा जरी हा उपाय केला तरी आपल्याला काही दिवसातच फरक जाणवू लागेल.

हे वाचा:   कितीही चष्म्याचा नंबर कमी होईल; डोळ्यांची जळजळ,डोळ्यातून पाणी येणे यासाठी करा हा रामबाण उपाय.!

हा उपाय आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवस पर्यंत करायचा आहे. तयार केलेले मिश्रण हे एका दिवसात करता आपल्याला बनवायचे आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्याने मिश्रण बनवायचे आहे. अशा पद्धतीने जर आपण सातत्याने हा उपाय केला तर तुमच्या दारू सोडविण्याच्या समस्येवर तुम्ही चांगल्या पद्धतीने कार्य करू शकाल व तुमच्या या घातक सवयी ला नियंत्रणामध्ये आणू शकाल म्हणून हा घरगुती उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.