कोणतेही औषध न घेता मूळव्याध कायमचा बरा करण्यासाठी करा फक्त हा सोप्पा उपाय.!

आरोग्य

अनेकदा बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा मसालेदार , तेलकट, तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये बहुतेक वेळा उष्णता निर्माण होऊन जाते आणि आपल्याला अनेक आजार उद्भवण्याची शक्यता असते त्यापैकी एक आजार म्हणजे मुळव्याध. हा आजार सर्वांना त्रास देत असतो आणि हा आजार भयंकर असा आहे याची जर उपचार आपण योग्य वेळी केले नाही तर त्याचा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सुद्धा होऊ शकतो.

या आजाराचे नाव म्हणजे मूळव्याध. शंभर पैकी पन्नास टक्के व्यक्तींना मूळव्याधाचा त्रास होत असतो , अशावेळी अनेक जण आपण ऑपरेशन करत असतात परंतु बहुतेक वेळा ऑपरेशन करून सुद्धा आणि त्यांना योग्य तो फरक पडत नाही म्हणूनच अशा वेळी आपण असा एक पदार्थ जाणून घेणार आहोत. त्या पदार्थाच्या सेवनामुळे कितीही मोठा तुम्हाला मूळव्याधाचा त्रास असेल तो लवकर दूर होणार आहे.

हे वाचा:   हाता पायाला मुंग्या येणे, बधिर होणे असू शकतो हा मोठा आजार..वेळीच लक्ष द्या..नाहीतर नंतर पश्चाताप होईल !

जर तुम्हाला मुळव्याधाचा त्याचा त्रास होत असेल तर मूळव्याधाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सुरणाची भाजी आवश्यक खायला हवी. सुरणाची भाजी कोकणामध्ये अनेकदा उपलब्ध होत असते. सुरण हे एक कंद मूळ आहे. या पद्धतीने आपण रताळे खातो त्याच पद्धतीने सुरण सुद्धा खाल्ला जातो.

सुरण मध्ये अनेक औषधी गुणधर्म व आयुर्वेदिक गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होत असते व ज्या व्यक्तींना मूळव्याधीचा त्रास आहे अशा व्यक्तीने आहारामध्ये नियमित पणे सुरणाच्या भाजीचा समावेश करायला हवा. आठवड्यातून दोन वेळा आपण हे भाजी कमीत कमी वेळा खाल्ले तरी आपल्या शरीरातील मूळव्याधाचा त्रास आहे दृष्ट्या नष्ट होऊन जाणार आहेत.

अनेकांना मुळव्याधा कोंबाचा असतो ,तर काहीना मुळव्याध मध्ये रक्त पडत असते. ही समस्या सुद्धा या पदार्थांच्या सेवनाने कमी होणार आहे म्हणूनच या पदार्थाच्या दैनंदिन जीवनामध्ये जास्तीत जास्त वापर करा आणि मुळव्याधाच या समस्येतून सुटका मिळवा.

हे वाचा:   असे अंजीर खाल्ल्याने नेमके काय होते.? अंजीर कसे,कुणी,किती खावे यासाठी एकदा नक्की वाचा.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.