कोमट पाण्याचा असा वापर करा; शरीरातील चरबी मेणासारखी वितळून जाईल,कोलेस्ट्रोल देखील स्थिर राहील.!

आरोग्य

कोणत्याही औषधांची गरज नाही फक्त या पद्धतीने कोमट पाणी प्या, असे केल्याने वजन वाढ तुमच्या आयुष्यामध्ये कधीच होणार नाही. ऍसिडिटी, अपचन ,मळमळ होणे, पोट गच्च भरलेले वाटणे, सकाळचे पोट तुमचे पूर्णपणे एका मिनिटात स्वच्छ होणार ,गॅस तयार होणार नाही, अशा अनेक समस्यांवर रामबाण असा हा उपाय आहे. आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन ची पात्रता कधीच कमी होणार नाही. साधारणतः महिलांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते.

अशा वेळी हा उपाय केल्यामुळे महिलांच्या शरीरातील हिमोग्लोबिन कधीच कमी होणार नाही त्याच बरोबर आपल्या शरीरामध्ये जी काही शक्ती केंद्र आहेत ,ती शक्ती केंद्रे सुद्धा या उपायामुळे जागृत होणार आहेत. हा उपाय केल्याने तुमच्या शरीरामध्ये कफ झाला असेल तो कफ बाहेर फेकला जाईल. त्याचबरोबर तुमचे शरीर व अन्य अवयव म्हणजेच योग्य पद्धतीने कार्य करु लागेल.

आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी सुद्धा नियंत्रणामध्ये राहण्यासाठी हा उपाय मदत करत असतो. अनेकांना सांधे दुखी, गुडघे दुखी, कंबर दुखी ,मान दुखी यासारख्या समस्या त्रास देत असतात. आपल्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यामुळे अनेकदा हाडासंबंधित आजार आपल्याला उद्भवत असतात. हा उपाय केल्यामुळे तुमच्या हाडांचे संबंधित सर्व समस्या लवकरच दूर होणार आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या उपाया बद्दल..

हे वाचा:   मुतखड्याचे ऑपरेशन करण्यापूर्वी या पदार्थाचा वापर एकदा नक्की करा; मुतखड्यावर रामबाण आहे हा पदार्थ.!

मानवी शरीर हे सत्तर टक्के पाण्याने व्यापलेले आहे त्याचबरोबर आपल्या शरीरातील अनेक आजार पाण्याद्वारे बरे होऊ शकतात. तुमच्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता असेल तर अनेक आजार सुद्धा होऊ शकतात आणि त्या आजारावर मात करण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिणे गरजेचे आहे.

आपल्यापैकी अनेक जण सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पीत असतात परंतु यापैकी काही जणांना त्याचा लाभ मिळत असतो कारण की अनेक जणांना कोमट पाणी पिण्याची व ते कोमट पाणी योग्य पद्धतीने बनवण्याची उचित पद्धत माहिती नसते त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक ते गुणधर्म प्राप्त होत नाही म्हणूनच आजच्या उपायांमध्ये आपण असे काही पद्धती जाणून घेणार आहोत, ज्यामुळे कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला शंभर टक्के फायदा होणार आहे.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त लोखंडी वस्तू चाच वापर करायचा आहे. आपल्या शरीराला सर्वात मोठा पदार्थ आवश्यक असतो तो म्हणजे आयरन यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्य करण्याची क्षमता निर्माण होत असते त्याचबरोबर रक्तातील ऑक्सिजन सुद्धा नियंत्रणात आणण्यासाठी यांचा वापर होत असतो म्हणूनच हा उपाय करण्यासाठी आपल्याला लोखंडी कडाई मध्ये एक ग्लास पाणी टाकून चांगल्या पद्धतीने उकळून द्यायचे आहे.

असे केल्यामुळे पाण्यामध्ये लोखंडाचे गुणधर्म आहेत ते मिसळतात आणि यामुळे आपल्या शरीराला लोहाचे गुणधर्म प्राप्त होतात म्हणूनच जेव्हा कधी तुम्ही सकाळी उठल्यानंतर पाणी पीत असाल अशावेळी आपल्याला लोखंडाच्या कढईमध्ये कोमट केलेले पाणी प्यायचे आहे यामुळे तुमच्या शरीरामध्ये कधीच लोहाची कमतरता निर्माण होणार नाही तसेच तुमचे पोट सुद्धा स्वच्छ होण्यास मदत होणार आहे.

हे वाचा:   किवी खाण्यापूर्वी हे अवश्य वाचा..नाहीतर पश्चाताप होईल ! किवी खाण्याचे फायदे व तोटे पहा..या लोकांनी अजिबात सेवन करू नये..

अनेक व्यक्तींना सकाळी लवकर उठल्यानंतर संडासला होत नाही , अशा वेळी कोमट पाणी तुम्हाला मदत करते आणि तुमच्या शरीरातील जे काही विषारी घटक आहेत ते बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते म्हणून हा उपाय नियमित पणे सकाळी केल्याने तुमचे शरीर मजबूत बनणार आहे आणि शरीरामध्ये अनेक असे काही महत्त्वाचे घटक प्राप्त होणार आहे ,जेणेकरून तुम्हाला भविष्यात कधीच कोणत्याच विटामिन्स व खनिज तत्वांची कमतरता भासणार नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.