ही माळ कमरेला बांधा; 1 महिन्यात 10 किलो वजन कमी, चरबी वितळून पोट होईल लगेचच कमी.!

आरोग्य

बदललेली जीवनशैली आणि बदललेली खानपान यामुळे आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साचू लागते परिणामी एकाच ठिकाणी बसून व शरीराची अनेक वेळा हालचाल होत नसल्यामुळे लठ्ठपणा निर्माण होत असतो. पोटावर चरबी निर्माण होत असते अशावेळी आपण अनेक उपाय करत असतो.

अनेकदा रासायनिक औषधांचा उपयोग करत असतो परंतु काही वेळा आयुर्वेदिक औषधांचा उपयोग करत असतो व त्याच बरोबर अनेक जण आपल्याला वेगवेगळे उपाय सांगत असतात म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये एक महत्त्वाचा आगळा-वेगळा असा उपाय सांगणार आहोत. तुम्हाला काही दिवसातच लवकर फरक जाणवू लागेल.

तुळशीला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनन्य महत्त्व करता आहे. तुळशीचे अनेक गुणधर्म आपण सगळेजण जाण्यातच आहोत तुळशीची पाने ,मंजुळा , मुळे त्या सर्वांचा औषधी गुणधर्म आहे त्याचा उपाय करण्यासाठी आपण तुळशीच्या काड्यांचा उपयोग करणार आहोत. हा उपाय करण्यासाठी आपल्याला आपल्या बोटाच्या आकाराच्या ज्या असतात त्या पद्धतीने छोटे-छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या कंपनीच्या आकारानुसार एक आपल्याला धागा घ्यायचा आहे आणि त्या धागाला 21 तुळशीच्या काड्या बांधायचे आहेत आणि त्यानंतर हे आपल्या कमरेला बांधायचे आहे.

हे वाचा:   गुळ खाण्याचे चमत्कारिक फायदे..हे भयंकर रोग मुळापासून बरे होतात..फायदे ऐकून पायाखालची जमीन सरकेल !

अशा पद्धतीने उपाय केल्याने आपल्या शरीरातील सर्व उष्णता निघून जाते आणि आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होतो आणि अतिरिक्त चरबी पासून संरक्षण होते त्याचबरोबर अतिरिक्त चरबी पासून जर आपल्याला संरक्षण करायचे असेल तर रोज सकाळी उठून तुळशीच्या पानांचा काढा आपल्याला पायचा आहे.

हा उपाय आपण एकवीस दिवस जरी नियमितपणे केला तरी आपल्या शरीरातील विषारी घटक व तसेच कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होण्यास मदत होते. तुळशीच्या काड्यांचा उपयोग आपल्याला तीन महिने अवश्य करायचा आहे, असे केल्यामुळे आपले वजन दहा पट कमी होणार आहे आणि तुम्ही अतिशय सुदृढ दिसणार आहात म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

हे वाचा:   विटामिन ई कॅ'प्सूलचे हे आश्चर्यकारक फा'यदे जाणून चकित व्हाल..अनेक अभिनेते सुद्धा करतात याचा वापर..

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.