फुफ्फुस 10 पट वेगाने काम करेल; सर्दी पडसे 30 सेकंदात होईल गायब, सर्दी खोकला उपाय.!

आरोग्य

फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढेल, ऑक्सिजनची पातळी वाढेल, सर्दी ,खोकला लवकर दूर होईल करा हा एक घरगुती उपाय. सध्याच्या काळामध्ये सर्दी खोकला आला तरी आपल्याला चिंता होऊ लागते आणि आपण काळजी करू लागतो पण या उपायाच्या फक्त एकाच फरकामुळे तुमचे सर्व आजार दूर होणार आहे.

तुमच्या शरीरामध्ये सर्दी खोकला कफ खूप मोठ्या प्रमाणावर साचला असेल तर तो सुद्धा बाहेर पडण्यासाठी या उपायाच्या मदतीने पूर्ण होणार आहे. तुमची खूप फुप्फुस पूर्णपणे स्वच्छ होऊन जातील आणि यामुळे ऑक्सिजन सुद्धा चांगल्या प्रमाणात तुमच्या शरीरामध्ये राहील. हा उपाय फक्त आपल्याला एकदा केल्याने त्याचे परिणाम तुम्हाला जाणवू लागतील.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहे, त्यातील पहिला पदार्थ म्हणजे त्रिकूट पावडर. ही पावडर आपल्याला मेडिकल च्या दुकानावर तसेच आयुर्वेदिक स्टोअर मध्ये सहज उपलब्ध होते. ही पावडर तुम्ही घरी बनवून स्टोर सुद्धा करू शकता. ही पावडर बनवण्यासाठी आपल्याला काळी मिरी, पिंपळी व सुंठ यांची समप्रमाणात मिश्रण करायचे आहे नंतर आपल्याला पाव चमचा ही पावडर घ्यायची आहे.

हे वाचा:   टीबी, ब्राँकायटिस, खोकल्याची उबळ होईल बंद; पिंपळी वनस्पतीचा करा असा वापर.!

त्यामध्ये एक चमचा मध टाकायचे आहे मग हे खोकल्यासाठी अत्यंत गुणकारी मानले आहे त्यानंतर हे दोन्ही मिश्रण एकत्र करून त्याचे चाटण बनवायचा आहे .अशा पद्धतीने हा उपाय तयार झालेला आहे. हा उपाय आपल्याला जेवण झाल्यानंतर अर्धा तासानंतर करायचा आहे हा उपाय केल्यानंतर कोणतेही पदार्थ खायचे किंवा करायचे नाही अशा पद्धतीने हा अतिशय सोपा घरगुती उपचार आहे.

हा उपाय लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा. हा उपाय केल्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी होऊन जाणार आहे आणि तुमच्या फुप्फुस मधील तिची काही घाण साचली आहे ती सुद्धा कमी होण्यास मदत होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   रस्त्याच्या कडेला दिसणाऱ्या या वनस्पतीचे हे फळ दिसताच तोडून खा..हे फळ स्त्रीला आई आणि पुरुषाला बाप बनवते..फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.