अचानक धन प्राप्तीचा उपाय; गुपचूप इथे फेका 5 मिरी अचानक होईल धन लाभ.!

अध्यात्म

कधी अचानक अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला पैशाची अचानक गरज निर्माण होते अशावेळी अचानक धनप्राप्तीचे उपाय अवश्य करा. अचानक धन प्राप्ति म्हणजे कोणतीही अपेक्षा नसताना अचानक कोणत्याही मार्गाद्वारे धन प्राप्त होणे. मग तो मार्ग कोणताही असू दे तुम्हाला लॉटरी लागू शकते किंवा व्यवसायामध्ये उद्योग धंदा मध्ये वाढ होऊ लागेल , बिजनेस मध्ये एखादी डील फिक्स होईल. कोणत्याही मार्गाने पैसा तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. असा हा महत्त्वाचा उपाय आहे.

फक्त एक गोष्ट लक्षात असू द्या की अशा पद्धतीचे आपण जेव्हा उपाय करतो ते गुप्त ठेवा याबद्दल कोणाला काही सांगू नका, अन्यथा याचे आपल्याला हवे तेवढे फळ प्राप्त होत नाही. हा उपाय आपल्या घरातील सदस्यांशिवाय दुसरा कुणाला सांगू नका.अश्या व्यक्ती करते त्या व्यक्तीवर माता महालक्ष्मी प्रसन्न होते आणि त्यांच्या जीवनामध्ये माता महालक्ष्मी नेहमी साथ देत असते.

चला तर मग जाणून घेऊन चारही दिशांनी धन लाभ होणारा असा महत्त्वाच हा उपाय आपण ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी सकाळी स्नान करून एका लाल रंगाच्या कपड्यावर आपल्याला २१ तांदूळ घ्यायचे आहेत. हे तांदूळ अखंड असायला हवे. या २१ तांदूळ यापैकी एकही तांदूळ तुटलेला नसावा त्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मीच्या फोटो समोर या तांदळाची पुरचुंडी बांधून ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला माता महालक्ष्मीच्या कोणताही जप म्हणजेच कोणत्याही मंत्राचा जप २१ वेळा करायचा आहे.

हे वाचा:   कोणतंही मोठं दुःख नाहीसे करेल भगवान शंकराचा हा लवंगाचा उपाय; धनाची होईल भरभराट..!

हा मंत्र जप झाल्यानंतर माता महालक्ष्मी जवळ धनप्राप्ती होण्यासाठी मनोमन प्रार्थना करायची आहे. ही पूजा झाल्यानंतर आपल्याला ही पुरचुंडी आपण आपली पर्स पॉकेट तिजोरी अशा ठिकाणी ठेवायचे आहे. असे केल्यामुळे तुमचे पर्स पाकीट कधीच भविष्यामध्ये रिकामे राहणार नाही. त्याचबरोबर धनप्राप्ती करण्यासाठी आपण एक दुसरा महत्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. हा उपाय तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रभावी मानला गेलेला आहे.

या उपायांचा वापर अनेक लोकांनी यापूर्वी केलेला आहे. आपल्या आयुष्यामध्ये धनप्राप्ती करून घेतलेली आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच काळी मिरी घ्यायची आहे. ह्या पाच काळी मिरीचे दाणे आपल्याला डोक्यापासून ते पायापर्यंत पाच वेळा उतरवून चौकामध्ये फेकून द्यायचे आहेत त्यानंतर हा उपाय केल्यानंतर कोणाशीच न बोलता गप्प घरी यायचे आहे. हा उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला धनप्राप्तीचे योग जुळून येतील. तुमच्या जीवनामध्ये अचानक धन वेगवेगळ्या मार्गाने येऊ लागेल.

हे वाचा:   उडदाची डाळ दूर करेल तुमचा शनिदोष; फक्त करावा लागेल शनिवारी हा उपाय.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.