घाबरू नका या 5 पैकी 1 पदार्थ खा; ऑक्सिजन साठी दवाखान्याची पायरीचा चढावी लागणार नाही.!

आरोग्य

सध्याच्या संक्रमणाच्या काळामध्ये प्रत्येक जण घाबरलेला आहे त्याचबरोबर एक चिंता सतावत आहे ती म्हणजे ऑक्सिजनची कमतरता. आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी जर व्यवस्थित असेल तर आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगले राहते. आपले फुफ्फुस सुद्धा चांगले राहतात त्याचबरोबर आपल्या शरीरातील अंतर्गत पेशींना व्यवस्थित कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची नितांत गरज असते.

हवेच्या माध्यमातून आपण श्वास घेत असतो आणि हा जो व्हायरस आहे तो हवे च्या माध्यमातून आपल्या फुफ्फुसांमध्ये प्रवेश करत असतो म्हणूनच रक्तातील ऑक्सीजन ला भरपूर प्रमाणामध्ये त्रास होतो त्याची पातळी कमी होते त्यामुळे माणसाला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. दमा लागतो, छातीमध्ये कफ तयार होतो. प्रचंड प्रमाणात धाप लागते, वारंवार खोकला येत राहतो. संक्रमणामुळे शरीराला धोका सुद्धा होतो आणि फुफ्फुसांच्या कार्य पद्धतीवर परिणाम होतो.

अशा वेळी हृदय व मेंदू सुद्धा चांगले कार्य करत नाही म्हणूनच आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची पातळी नियंत्रणामध्ये ठेवणे अतिशय गरजेचे आहे म्हणूनच ऑक्सिजनची पात्रता आपल्या शरीरामध्ये नियंत्रणात रहावी यासाठी आपल्याला काही पदार्थांचे सेवन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये करायला हवे जेणेकरून तुम्हाला निरोगी आरोग्य प्राप्त होऊ शकते. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगणार आहोत याची पदार्थ तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी नियंत्रणामध्ये ठेवणार.

हे वाचा:   महागडी औ'षधे सुद्धा या समोर काहीच नाही, रोज सकाळी खाल्ल्याने म्हातारपण येत नाही...शरीरात कॅल्शियमची कमतरता होणार नाही

सर्वात महत्वाचा पहिला पदार्थ म्हणजे खजूर. आपल्या शरीरातील रक्तामध्ये ऑक्सिजन सुरळीत ठेवायचा असेल तर आपला या हिमोग्लोबिनची अत्यंत गरज आहे. खजूर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर हिमोग्लोबिन उपलब्ध असते. त्याचबरोबर खजूर मध्ये लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी महत्त्वाचे घटक उपलब्ध असल्यामुळे त्या या सर्व पोषण तत्त्वाचा उपयोग आपल्या शरीराला होत असतो म्हणून दिवसभरातून पाच खजूर तर जरूर खायला हवेत त्यानंतर दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे जवस. यालाच आपण ब्लॅकसीड सुद्धा म्हणतो. यामध्ये असे काही महत्त्वाचे गुणधर्म असतात ज्यामुळे आपल्या शरीराला पोषक तत्व प्राप्त होतात.

ज्या व्यक्तींना शुगर आहे अशा व्यक्तींना रक्तातील साखर नियंत्रण करण्यासाठी जवस मदत करते त्याचबरोबर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कमी करण्याचे महत्त्वाचे कार्य व्यवस्थित करते. जेव्हा आपण भाजन किंवा भाजी मध्ये सुद्धा त्याचा उपयोग करू शकतो. जवसची चटणी सुद्धा आपल्या शरीरासाठी महत्त्वाची ठरते त्यानंतर तिसरा पदार्थ म्हणजे गूळ आपल्या शरीरासाठी सुपरफुड मानला गेलेला आहे, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतो आणि शरीरातील ऑक्सिजन पातळी नियंत्रणात आणण्यासाठी लोहाची गरज अत्यंत महत्त्वाचे असते म्हणूनच दैनंदिन जीवनामध्ये गुळाचा वापर नेहमी करायला हवा.

त्यानंतर चौथा महत्त्वाचा पदार्थ म्हणजे कलिंगड. कलिंगड हा उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खाल्ला जातो यामध्ये आपल्या शरीराला थंडावा प्राप्त करणारे असे काही गुणधर्म असतात त्याचबरोबर यामध्ये विटामिन सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असल्याने त्याचा आपल्या शरीराला खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा कलिंगड चा उपयोग होत असतो. पाचवा पदार्थ म्हणजे कढीपत्ता.

हे वाचा:   मूतखडा, किडनी निरोगी, पोट साफ यासाठी करा हे घरगुती उपचार; मरेपर्यंत होणार नाही पित्त.!

कढीपत्ता हे आयुर्वेदिक शास्त्रामध्ये वर्धन मानले गेलेले आहे . या पानांचा उपयोग प्रत्येक आजारांसाठी महत्त्वाचा ठरतो यामध्ये असणारे एंटीऑक्सीडेंट या गुणधर्मामुळे आपल्या शरीरात विषाणूंची व जीवाणूंची निर्मिती जास्त प्रमाणामध्ये होत नाही यामुळे आपले शरीर सुरळीतपणे कार्य करते आणि त्याचबरोबर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी सुद्धा नियंत्रणामध्ये आणते म्हणूनच दैनंदिन जीवनामध्ये आपले जर आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर वरील पाच पदार्थांचा अवश्य उपयोग करा आणि आपले आरोग्य चांगले ठेवा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.