१ मिनिटांतच हा पदार्थ फुफ्फुसातील घाण बाहेर काढेल; घरच्या घरीच तयार करा हे औषध.!

आरोग्य

सध्याचा काळ हा गंभीर काळ आहे त्या काळामध्ये आपल्या शरीराचे आरोग्य चांगले राहील यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आपल्या शरीराला विशिष्ट अशी प्रतिकार शक्ती बहाल करणारी शक्ती म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती. हीच रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला कोणत्याच आजाराचा धोका नसतो परंतु जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल तर आपल्याला आजार होत असतात.

आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवायचे असेल तर त्यासाठी काही उपाय करणे सुद्धा गरजेचे आहे. बहुतेक वेळा असेल तर आपल्याला सर्दी ,खोकला, ताप असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळीमिरी वापरायची आहे काळीमिरी ला आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप महत्त्व देण्यात आलेले आहे.

काळीमिरी मध्ये पेपरीन नावाचे औषधी गुणधर्म उपलब्ध असतात. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली बनते त्याचबरोबर त्यामुळे या विषाणूमुळे आपल्या फुफ्फुसांचे ब्रेकडाऊन सुद्धा होत नाही तसेच काळीमिरी मध्ये असणाऱ्या उष्णताच्या गुणधर्मामुळे आपल्या छातीतील कफ सुद्धा वितळण्यास मदत होतो.

हे वाचा:   सकाळी अर्धा चमचा पाण्यात हा पदार्थ मिक्स करून घ्या; पोट एक मिनिटात साफ, पोटातील जंत बाहेर, वजन झटपट कमी होईल..

हा उपाय करण्यासाठी आपल्याला काळी मिरची पावडर करायची आहे आणि त्यामध्ये थोडेसे काळे मीठ सुद्धा मिक्स करायचे आहे. काळा मिठामध्ये अँटिऑक्सिडंट पदार्थ भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक चमचा हळद मिक्स करायचा आहे.

हळदीमध्ये अँटी बक्टरियल हा गुणधर्म भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध असतात आणि यामुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आणि आजारपण कमी होते. आपल्याला एकत्र जायचे आहे व गॅसवर एका पातेल्यात मध्ये एक ग्लासभर पाणी त्यामध्ये एक चमचा हे मिश्रण टाकावे.

हे मिश्रण चांगल्या पद्धतीने उकडून झाल्यानंतर गाळणीच्या ह्याने गाळून घ्यायची ते आहे त्यानंतर आपला हा अशा पद्धतीने दिवसभरातून दोन वेळा हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढणार आहे आणि आपण कधीही आजारी पडणार नाही म्हणून अशा पद्धतीने जर आपण काढा तयार केला तर आपले शरीर नेहमी चांगले राहील त्यामुळे आपल्या शरीरातील कफ सुद्धा मी करण्यास मदत होणार आहे आणि ऑक्सिजन ची मात्रा सुद्धा योग्य पद्धतीमध्ये तिथून जाणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   औषधाविना मासिक पाळी आणा; मासिक स्रा;व कमी, पोट 2 मि.साफ, मुळव्याध, केस गळती होईल लगेच बंद.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.