लांडी लबाडीने २ नंबर चा पैसा मिळणाऱ्यांचा शेवट कसा होतो.? सत्य जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

अध्यात्म

काही लोक लांडी लबाडी करून दुसऱ्याचे धन पैसा लुबाडतात. कोणी एखाद्याची जमीन मालमत्ता हडपत असतात अशा लोकांच्या बाबतीत ईश्वर नक्की कोणता न्याय करतो ? अशा लोकांना सुरुवातीच्या काळात मौजमजा करताना अनेक लोक पाहतात मात्र शेवटी त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती येते. त्यांची संतती ,त्यांची मुलं बाळं वाईट वागतात.

वांग मार्गाला लागतात, व्यसनी होतात अशा गुन्ह्यांमध्ये अडकतात की ते समाजात वाईट मानले जातात अशी लोक शेवटच्या वळणावर विविध रोगांनी आणि व्याधींनी ग्रस्त होतात. असे रोग त्यांना होत असतात. जर शरीर त्यांना सोडावसे असा वाटला तरीही जीव जाता जात नाही आणि शरीराला अनंत प्रकारच्या वेदना मात्र होत असतात.

अशा लोकांच्या घरात सतत भांडणे होत असतात व त्याच्या जवळचे लोक त्यांना सोडून जातात.अगदी पत्नी सुद्धा जी की अगदी जवळची असते तीसुद्धा अशा लोकांची साथ शेवटी सोडते. घरात सतत भांडण होतात, मनस्ताप होतात, घरामध्ये सुख शांती राहत नाही. जो पैसा लाडी लबाडीने कमावला आहे त्याचा उपभोग घेता येत नाही आणि हे लोक त्याच्यावर ज्योतिष उपाय करतात.

हे वाचा:   दररोज बेंबीवर लावा फक्त ही १ वस्तू; पैसा चुंबकासारखा घरात खेचला जाईल.!

जादु टोने वगैरे घरामध्ये सुख शांती पैसा याव म्हणून मात्र कोणत्याही उपायांचा फायदा होत नाही कितीही उपाय केला तरी कोणताही फायदा होत नाही त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जे अन्न आहे त्या अन्नाचा कधी अपमान होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या घरातील अन्न वाया जाणार नाही याची प्रत्येक सदस्यांनी काळजी घ्या कारण अन्न हे अन्नपूर्णा देवी मार्फत मिळत असते.

अनाचा अपमान म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अपमान होय. आपण घरामध्ये जास्त स्वयंपाक करतो व तो जास्तीचा उठला तर तो वाया न जाता पशु पक्षांना खाऊ घालायला हवा तसेच आपण शिळे अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्य बिघडते. शीेळ अन्न आपल्या पोटासाठी अपायकारक असते म्हणून स्वयंपाक करताना असतो तेव्हा व्यवस्थित लागेल तेवढाच करावा, हे महत्वाचा आहे.

हे वाचा:   याठिकाणी ठेवा दहीभात घरातली पीडा दूर जाईल; पैसा आणि सुख दोन्ही मिळेल..सर्व वाईट शक्तींचा त्रास दूर होईल..

तसेच ज्या घरांमध्ये वारंवार अन्नाचा अपमान होतो ,अन्न वाया जातो अशा घरात अन्नपूर्ण देवीच्या कोप होतो. त्या घरात दारिद्र्य येऊ लागते व आरोग्य सुद्धा बिघडते त्याचप्रमाणे अन्न पोटातून सुद्धा वाया जाणार नाही आणि बाहेरून सुद्धा वाया जाणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे तर अन्नपूर्णा देवीच्या कृपेने आपल्या घरात धन वैभव संपत्ती प्राप्त होईल आणि नक्की टिकून राहील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.