चेहऱ्यावरील नको असलेले केस 5 मिनिटात खल्लास करणारा उपाय; आयुष्यात पुन्हा कधीच चेहऱ्यावर केस येणार नाहीत.!

आरोग्य

फक्त या पेस्ट वापर करा आणि चेहऱ्यावरील नको असलेल्या केसांचा मुळापासून नायनाट करा. आज आम्ही तुमच्यासाठी चेहरा हात व शरीरावरील आणि कोणत्याही भागावर जे केस आहेत ते केस दूर करण्यासाठी एक महत्वपूर्ण असा उपाय करणार आहोत. हा उपाय अतिशय साधा सोपा आणि घरगुती असा आहे आणि या उपायांचा कोणताच दुष्परिणाम नाही. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत बेसनपीठ.

बेसन पीठ मध्ये फायबर सोडियम , पोटॅशियम यासारखे महत्त्वपूर्ण गुणधर्म उपलब्ध असतात. जर तुमच्या शरीराचा रंग काळा झाला असेल तर तो काळा रंग कमी करण्यासाठीसुद्धा बेसन पीठ चा वापर केला जातो तसेच स्किन टाइट राहण्यासाठी सुद्धा बेसन पिठाचा वापर केला जातो. जर साबणाऐवजी तुम्ही बेसन पिठाचा वापर केला तर तुमची त्वचा सुद्धा चांगली राहते आणि त्याच बरोबर लहान मुलांचा रंग असतो त्या पद्धतीने तुमची त्वचा गोरी बनते.

अशाप्रकारे आपल्या चेहऱ्याच्या आरोग्यासाठी बेसनपीठ खूपच गुणकारी ठरते. त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे आणि त्या लिंबूचा रस काढून आपल्याला बेसन पीठ मध्ये टाकायचा आहे. बेसन पीठ मध्ये लोह ,खनिज, फॉस्फरस इत्यादी महत्त्वपूर्ण घटक सुद्धा लिंबू मध्ये उपलब्ध असतात. विटामिन सी हे लिंबू मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असते आणि विटामिन सी हे आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त ठरते त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी साखर घ्यायची आहे.

हे वाचा:   फक्त सात दिवसांत केसांना २ इंच लांब, मजबूत आणि काळेभोर दाट बनवण्याचा चमत्कारी उपाय..केस इतके लांब वाढतील की..

साखर ची आपल्याला पावडर करायची नाही परंतु थोडीशी बारीक पावडर करायचे आहे व्याक्स करताना सुद्धा आपण लिंबू आणि साखरेचा उपयोग करत असतो आणि बेसन पीठ मध्ये अर्धा चमचा जाडसर बारीक केलेली साखर मिसळायचे आहे त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करायचे आहे.

हा उपाय करताना आपल्याला घट्ट पेस्ट योग्य प्रमाणात बनवायची आहे पातळ बनवायची नाही आणि त्यानंतर ही पेस्ट आपल्याला चेहऱ्यावर अति प्रमाणामध्ये केस आहेत अशा ठिकाणी लावायचे आहे. ही पेस्ट चेहऱ्यावर लावताना तुमच्या केसाच्या ग्रोथ च्या विरुद्ध दिशेला लावायचे आहे म्हणजे समजा तुमच्या केसांची ग्रोथ वरच्या दिशेला असेल तर ही तेच खालच्या दिशेने लावायचे आहे. चेहऱ्याला पेस्ट लावल्यानंतर नैसर्गिक पद्धतीने ही पेस्ट सुखु द्यायचे आहे त्यानंतर चेहऱ्यावर हलकासा मसाज करायचा आहे.

हे वाचा:   न पचलेले अन्न चुटकीत बाहेर..संपूर्ण कोठा साफ करण्याचा घरगुती उपाय..आयुष्यात कधी परत पोट बिघडणार नाही !

आपण ही पेस्ट बनवताना यामध्ये साखरेचा वापर केलेले आहे आणि पेस्ट मुळे केस निघून जाण्यास सुद्धा मदत होते. हा उपाय आठवड्यातून तीन वेळा तरी नक्की करा असे केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केस हळूहळू कमी होण्यास मदत होईल. हा अतिशय सोपा आणि घरगुती उपचार असल्याने त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम नाही , अशा पद्धतीने जरी तिने आठवड्यातून तीन वेळा हा उपाय केला आणि महिनाभर सातत्याने जरी हा उपाय केला तरी तुमच्या चेहऱ्यावरील नको असलेले केस लवकर निघून जाते आणि तुमची त्वचा तजेलदार दिसेल म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.