या २ चुका कधीच करू नका; नाहीतर काळे केस होतील कायमचे पांढरे, तुम्ही तर हि चुक करत नाहीय ना.?

आरोग्य

लहान मुलांच्य केस खूप लवकर प्रमाणात सफेद होत चालले आहेत. काही जण खूप वेगवगळे कारण सागत असतात तसेच काही कारणे आहे ती तुम्ही करणे टाळायला हवी. काही जण आपल्या मुलांना बंद पाकीट मधल्या चिप्स खायला देत असतात ,त्या बंद पॅकेट मध्ये मिठाचे प्रमाण जास्त असल्यावर सुद्धा त्यांचे केस लवकर सफेद होतात.

काही जण सकाळी उठल्यावर चहा मध्ये बिस्कीट खातात काही जण बटर, खारी टोस्ट असे काहीतरी टाकून खात असतात तर हे सर्व प्रकार करणे टाळायला हवेत आणि तसेच जेवणामध्ये तिखट ,खारट याचं प्रमाण जस्तीत जास्त टाळा कारण या गोष्टी मूळे आपल्या शरीरामध्ये पित्त व उष्ण गुणधर्म वाढतात आणि आपल्या शरीराचे संतुलन बिघडत असते.

हे वाचा:   कडिपत्त्याची ४-५ पाने वापरा आणि सात दिवसांत पांढरे केस परत काळे, कसे घनदाट करणे घरगुती उपाय..केस गळती त्वरित थांबेल..

त्या मूळे अशा समस्या उद्भवतात. वरील सांगितलेले प्रकारे जर तुम्ही काळजी घेतली तर केस सफेद होण्याची समस्या नकी दूर होईल. अनेकदा लहान मुले बाहेर चे अन्न पदार्थ भरपूर खात असतात आणि त्यामुळे पोट साफ न होणे ,वजन वाढणे , अतिरिक्त चरबी वाढणे या सारख्या समस्या निर्माण होत असतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   खोकल्याचे सर्वात प्रभावी औषध..कितीही भयंकर कफ मिनिटात बाहेर फेका, ऑक्सिजन कायम १०० टक्के राहील..वेळीच जाणून घ्या