आज रात्री झोपण्याआधी करा हा उपाय; रात्रीचे घोरणे कायमचे होईल बंद.!

आरोग्य

रात्री झोपताना तुम्हालाही घोरण्याची सवय असेल, रात्री झोपताना घोरण्याचा आवाज खूप मोठा येत असेल तर आवाजामध्ये होणारा वेग वेगळा बदल या सगळ्या समस्यांवर आजच्या लेखा मध्ये आज आपण एक उपाय करणार आहोत. घोरण्याच्या आवाज मुळे घरचे जास्त त्रासून जातात आणि हा आवाज अनेकदा त्रास दायक ठरतो तसेच हा जो उपाय रात्री झोपताना करणार आहोत तो १०० % या उपाया ने दूर होणार आहे. हा उपाय खूप सोपा आहे.

अगदी २ मिनिटे मध्ये हा उपाय तुम्ही घरच्या घरी करू शकाल. या उपाय साठी तुम्हाला कुठे ही दवाखान्यात जायची गरज नाही आणि या उपायाचे कोणते ही दुष्परिणाम नाही. हा उपाय तुम्ही सर्व जन करू शकतात. हा उपाय करताना कोणत्या साहित्याची गरज आहे आणि हा उपाय कसा करायचा ते आता आपण जाणणार आहोत.

हे वाचा:   माश्याचे डोके खाताय ? तर एकदा हि माहिती नक्की वाचाच..बघा यामुळे शरीरात काय काय घडेल...

हा उपाय करताना दोन वस्तूची गरज लागणार आहे. पहिली वस्तू म्हणजे एक ते दीड तांब्या उकळलेले गरम पाणी. त्या पाण्यामध्ये आपलेला चिमूटभर बाम टाकायचा आहे त्यानंतर त्याच्यामधून जी वाफ येणार ती वाफ संपूर्ण तोंडावर , अंगावर एक गोदडी घेऊन त्याचा शेक घ्यायचा आहे.

वाफ घेत असताना नाक आणि तोंड उघडे ठेवायचे आहे आणि डोळे बंद ठेवायचे आहे जेवढी वाफ तुम्हाला नाकातोंडातून घेता येईल तेवढी वाफ घ्यायची आहे. हा उपाय झोपण्यापूर्वी तीन ते चार मिनिटे अगोदर करा जेणेकरून आपल्या नाकातील आणि तोंडातील स्नायू सैल पडलेले आहे ती पुन्हा पूर्ववत होऊन आपण जी वाफ नाकाने घेऊन जी बाहेर सोडतो तेव्हा ते अडथळे येतात त्याने तुम्ही व्यवस्थित श्वासघेऊ शकता तसेच हा उपाय केल्याने घोरण्याचा आवाज येणार नाही. अतिशय साधा सरळ सोपा उपाय आहे. हा उपाय अवश्य करावा.

हे वाचा:   ४५० च्या वर गेलेली शुगर होईल पूर्णपणे नॉर्मल; फक्त एकदा करा हा उपाय.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.