फक्त हा उपाय करा पोट साफ न होणे, पोटात दुखणे , अपचन सारख्या समस्या घरच्या घरी दूर करा त्याचबरोबर आपल्या शरीरातील 72 पेक्षा जास्त आजारांवर घरगुती उपचार करून आजारांपासून सुटका करा. आज आम्ही तुमच्यासाठी या लेखामध्ये पोट साफ न होणे ,पोटात दुखणे, पोटात गॅस होणे , अपचन सारख्या समस्या तसेच केसां संदर्भात त्यांच्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्या व 72 पेक्षा जास्त आजारांवर उपचार करणारा असा महत्त्वाचा घरगुती उपाय घेऊन आलेलो आहोत.
हा उपाय केल्यामुळे तुमच्या अपचनाच्या संबंधित ज्या काही समस्या आहेत त्या चुटकी मध्ये दूर होण्यास मदत होणार आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे गाईचे गोमुत्र. गाईचे गोमुत्र हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. आणि गाईला हिंदू धर्म शास्त्रामध्ये पवित्र आणि पूजनीय सुद्धा मानले गेलेले आहे.
अशा या लक्ष्मी समान गाई मुळे आपल्याला गोमूत्र च्या माध्यमातून अमृतासमान फायदा होणार आहे. गोमूत्र पासून बरेच औषधी सुद्धा तयार केले जात आहे म्हणूनच गोमूत्राचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये महा औषध ओळखले जाते. गोमूत्रा मध्ये नायट्रोजन, अमोनिया, सल्फर, तांबा, लोहा ,फास्फेट सोडियम यासारखे महत्त्वाचे घटक उपलब्ध असतात म्हणून गोमूत्र हे आपल्या शरीरासाठी अमृत समान कार्य करीत असते.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक छोटासा ग्लास द्यायचा आहे आणि एक स्वच्छ कॉटन चा कपडा घ्यायचा आहे आणि ताजे गोमूत्र घेऊन कॉटनच्या साहाय्याने आपल्याला गाळून घ्यायचे आहे. मोठ्या व्यक्तींसाठी साधारण सहा पाच चमचे गाळून घेतलेले गोमूत्र आणि लहान मुलांसाठी एक चमचा याचा वापर केला तरी चालेल.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे त्या पदार्थाचे नाव आहे गाईचे साजूक तूप. गायीच्या तुपामध्ये सुद्धा विटामिन ए, विटामिन डी, फॉस्फरस मिनरल्स, पोटॅशियम हे घटक उपलब्ध असतात म्हणूनच तूप सुद्धा आपल्या आरोग्या साठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
हा उपाय करत असताना आपल्याला तूप व गोमूत्र ही देशी गाईचे घ्यायचे आहे आणि ग्लास मध्ये आपल्याला पाच थेंब देशी गाईचे तूप टाकायचे आहे आणि लहान मुलांना हा उपाय करताना फक्त एक थेंब तुपाचा वापर करायचा आहे आणि तयार झालेले हे पेय आपल्याला सकाळी उपाशी पोटी सेवन करायचे आहे. असे फक्त आपल्याला सात दिवस करायचे आहे अशा पद्धतीने सात दिवस उपाय केल्यानंतर तुमच्या पोटाच्या संबंधीच्या काही समस्या आहेत व पचन न होणे, पोटात गॅस निर्माण होणे ,आंबट ढेकर येणे, पोट फुगणे या सर्व समस्या लवकरच दूर होतील.
हे पेय सकाळी उपाशी पोटी प्यायल्यानंतर अर्धा तास काही खाऊ नये व कोणत्याही प्रकारचे पाणी पिऊ नये यामुळे शरीर सुद्धा निरोगी राहण्यास मदत होते आणि हा उपाय केल्यामुळे 72 प्रकारचा त्रासांपासून आपली मुक्तता होते. हा उपाय केल्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि तुमच्या सर्व समस्या लवकरच दूर करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.