आज आपण आपल्या पायाना भेगा पडल्यास त्यावर काय करायचे यावर उपाय करणार आहोत कारण टाचाना भेगा पडल्यास खूप जणांना त्रास होत असतो त्यामधुंन कधी कधी रक्त सुद्धा निघते व इन्फेकशन सुद्धा होते. आज आपण त्यासाठी एक महत्वाचा उपाय करणार आहोत. हा उपाय कसा करायचा ते जाणून घेऊया.
हा उपाया साठी 3 वस्तूची आवश्यकता आहे , त्या साठी आपल्याला पहिली दीड चमचा कोरफड जेल जगणार आहे त्या नंतर दुसरी वस्तू लागणारी आहे ती म्हणजे वँसलिन जेल. हे जेल साधारणत: अर्धा चमचा घ्यायचा आहे व ते एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे तसेच तिसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कपूर.
३ वडी घ्यायची आहे व त्याची बारीक भुकटी तयार करायची आहे व त्या मिश्रण मध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हा उपाय कसा करायचा ते देखील महत्वाचे आहे. या लेपचा वापर करण्याआधी आपण पाण्यामध्ये आर्धा ते एक लिंबू चां रस टाकून पाय १५ मिनिटे पाय त्यामध्ये स्वच्छ करायचे आहे कारण आपण जेल किंवा लेप लावायच्या आधी चागला रिझल्ट येईल.
हा उपाय रात्री झोपताना करायचा आहे तसेच आपल्या पायावर भेगा ज्या ठिकाणी आहे तेथे हे लेप लावायचे आहे. लेप लाऊन सॉक्स घालायचे आहेत तसेच झोपुन जायचे आहे व सकाळी उठल्यावर कोमट पाण्यानी स्वच्छ धुऊन घ्यायचा आहे .असे केल्याने तुमच्या पायाच्या भेगा लवकरत नष्ट होतील आणि तुमचे पायांचे तळवे सुंदर दिसू लागतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.