दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी हा घरगुती उपाय एकदा नक्की करा; दात चांदीसारखे चमकायला लागतील.!

आरोग्य

आज आपण आपल्या लेखामध्ये दातांसंबंधित एक महत्त्वाचा उपाय जाणून घेणार आहोत. आपल्या दातांच्या ज्या काही समस्या असतात म्हणजेच दात दुखणे ,दात अनेकदा आपले पिवळे काळसर होत असतात आणि ही समस्या यामुळे आपल्याला अनेकदा चारचौघांमध्ये अडचण होत असते.

अनेक जण आपले पांढरे दात असल्यामुळे चारचौघांमध्ये हसत सुद्धा नाही आणि अनेकदा पिवळे दात हे आपल्या मस्करी चे कारण सुद्धा होते म्हणूनच या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी आज आम्ही तुमच्या साठी एक घरगुती नैसर्गिक असा उपचार घेऊन आलेला आहोत. हा उपाय केल्याने तुमचे जे काही पिवळसर लालसर व काळसर डाग आहेत ते नष्ट होतील आणि तुमची दात शुभ्र होऊन चमकू लागतील.

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पदार्थ लागणार आहेत आणि हे दोन पदार्थ प्रत्येकाच्या घरामध्ये सहज उपलब्ध होत असतात. त्यातील पहिला पदार्थ म्हणजे खाण्याचा सोडा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच कुकिंग सोडा पाव चमचा घ्यायचा आहे. तुमच्या दाता वरील पिवळे डाग दूर करण्यासाठी वर्षं जे काही डाग जाताना पडलेले असतील ते डाग दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला मदत करणार आहे.

हे वाचा:   एकदाच हे पान असे चावा; एका मिनिटांतच पिवळे दात मोत्यासारखे चमकतील.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला दुसरा पदार्थ लागणार आहे तो पदार्थ म्हणजे लिंबू . उपाय करण्यासाठी आपल्याला खाण्याचा सोडा मध्ये एक चमचा लिंबूचा रस टाकायचा आहे. जेणे करून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल व या मिश्रणा द्वारे आपले दात सुद्धा स्वच्छ करता येईल. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्‍स करायचे आहे.

मग ब्रशच्या सहाय्याने आपल्याला आपले दात स्वच्छ करून घ्यायचे आहेत. जर तुमचे दातांवर खूप मोठ्या प्रमाणावर डाग पडले असतील तर आठवड्यातून तीन वेळा हा उपाय जरूर करावा. हा उपाय केल्याने तुमच्या दातावरील डाग निघून जाण्यास मदत होईल. अशा पद्धतीने हा असा हा घरगुती उपचार आहे हा उपाय केल्याने त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा.

हे वाचा:   वयाच्या चाळीशी नंतर सुद्धा आपला स्टॅ-मिना वाढवण्यासाठी हा आहार घ्या, प्रत्येक पुरुषाने या पदार्थाचे सेवन हे केले पाहिजे. .

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.