ही फूले दिसताच करा असा वापर वापर; फायदे इतके की जाणून पाया खालची माती सरकुन जाईल.!

आरोग्य

ही वनस्पती सर्वांनी अनेकदा पाहिली असेल. या वनस्पतीला गुलाबी रंगाचे आकाराचे फुले येतात. मराठीमध्ये या वनस्पतीला गिरिपुष्प असे म्हणतात. काही भागांमध्ये या वनस्पतीला उंदीर मारी सुद्धा असे म्हणतात कारण की ही वनस्पती खाल्ल्याने उंदीर मरतात असे मानले जाते. या वनस्पतीचे फुले त्याचबरोबर पाने सुद्धा खूप आयुर्वेदिक आहेत.

या वनस्पतीच्या वापराने आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्वचारोग असेल तर तो नष्ट होतो त्याच्यबरोबर अंगाला खाज येणे, फंगल इन्फेक्शन ,खरूज ,नायटा इत्यादी समस्येवर या वनस्पतीची फुलं रामबाण औषध ठरतात.ही खाज दूर करण्यासाठी आपल्याला या वनस्पतीची फुलं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याद्वारे आपल्याला आंघोळ करायची आहे.

हा उपाय आपल्याला दोन ते तीन दिवस करायचा आहे. या वनस्पती चे फुले आणि पाने जर वाळवून धान्यांमध्ये ठेवल्यास कोणत्याही प्रकारचे कीड आपल्याला धान्यामध्ये लागत नाही तसेच जेथे आपण धान्याची साठवण करत असतो अशा ठिकाणी उंदीर लागण्याची सुद्धा शक्यता असते म्हणूनच ही फुले आणि पाने आपल्याला मंदिर पासून संरक्षण मिळवण्यासाठी महत्त्वाची ठरतात.

हे वाचा:   ल'घवी करताना ही चुक कधीच करू नका ! खूप महागात पडेल..पूर्ण अवयव निकामी होवू शकतो..जाणून घ्या

या वनस्पतीच्या वासामुळे जे सरपटणारे प्राणी असतात ते आजूबाजूला सुद्धा फिरकत नाही.या वनस्पतीचा आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अनन्य असे महत्व आहे ,अशा पद्धतीने ही वनस्पती आपल्याला त्वचा रोगापासून संरक्षण तर देतेस त्याचबरोबर धान्याला कीड लागण्यापासून सुद्धा वाचत असते आणि हा अतिशय सोपा उपाय असल्यामुळे हि वाळलेली पाने व फुले टाकल्याने धान्याला कोणते दुष्परिणाम होत नाही.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

हे वाचा:   फक्त 7 दिवसात हृदयाच्या ब्लॉक नसा परत उघडण्यासाठी घरगुती उपाय..हार्ट अटॅक कधीच येणार नाही..आपल्या ह्रदयाला १०० वर्ष कसे टिकवून ठेवायचे जाणून घ्या..