याचा फक्त १ चमचा दिव्यात टाका; नुसत्या वासाने शरीरातील ७२ नसा पूर्णपणे मोकळ्या होतील.!

आरोग्य

जर तुम्ही घरामध्ये दिवा लावत असेल तर त्या दिव्यामध्ये एक चमचा चूर्ण टाका. हे चूर्ण आपल्याला सहजरित्या कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध होते यामुळे तुमचे घर पूर्णपणे निर्जंतुक होईल. घरामध्ये डास ,माशा, झुरळ ,पाल वेगवेगळ्या पद्धतीची कीटक अजिबात शिरणार नाहीत त्याच बरोबर याचे आरोग्याचे एवढे फायदे आहेत की उदाहरणार्थ समजा तुम्हाला जर सायनस असेल, ऍलर्जीचा त्रास असेल व सतत शिंका येत असतील किंवा अर्ध डोकेदुखीची समस्या असेल त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी या वनस्पतीचा अतिशय महत्त्वाचा वापर केला जातो.

वनस्पती दिव्यामध्ये टाकले तर त्याचा सुगंधीत वास येतो आणि यामुळे तुमचा मेंदू व मज्जासंस्था उत्तेजित होते आणि मेंदू अधिक चांगल्या पद्धतीने काम करू लागतो. सतत चिडचिड होणे , मानसिक थकवा येणे यासारख्या समस्या यामुळे दूर होतात. अनेकदा डास, माशा दूर करण्यासाठी आपण अनेक रासायनिक उत्पादने वापरत असतो.

हे वाचा:   आयुष्यात केसांना रंग द्यायची गरज पडणार नाही; फक्त करा हा उपाय एकही केस गळणार नाही.!

त्या रासायनिक उत्पादनामुळे आपल्या शरीराला इजा होण्याची शक्यता असते आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्याला अनेकदा भोगावे लागतात परंतु ही जी वनस्पती आहे ती जर आपण दिवा लावताना त्यामध्ये टाकले तर आणि दिवा पेटवला तर यामुळे आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात. हे चूर्ण कोणते आहे याचा चा वापर कशा पद्धतीने करायचा आहे.? याची सर्व माहिती आपण आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत.

हे चे चूर्ण त्यामुळे कोणत्याही स्टोरमध्ये सहज उपलब्ध होते त्या चुर्णचे नाव आहे वेखंड. या या वेखंड पावडर ला सुगंधी असा वास असतो. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये या वेखंड ला खूप महत्व आहे. या वेखंड पावडर मुळे घरामध्ये कीटक येत नाही म्हणूनच प्राचीन काळामध्ये जर आपल्या घरामध्ये कीटक झाले असल्यास या पावडरच्या दिवा लावला जायचा.

हे वाचा:   पुरुषांची मर्दानी शक्ती वाढवणारी व स्त्रियांच्या सर्व समस्या दूर करणारी पिंपळी; फायदे जाणून आश्चर्यचकीत व्हाल.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तूप व तेलामध्ये ही वेखंड पावडर टाकायची आहे. हा उपाय आपल्याला सातत्याने सात दिवस करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपला मेंदू व मज्जासंस्था उत्तेजित होत असल्याने अनेकदा आपल्याला मोठे मोठे आजार शुद्ध होत नाहीत.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.