फक्त हि १ वस्तू जाळा; शत्रू तुमच्या समोर येऊन दयेची भीक मागू लागेल.!

अध्यात्म

मानवी जीवनामध्ये नातेसंबंध अनेक व्यक्तींशी येत असतात. काही लोक आपल्या विषयी चांगले विचार करत असतात तर काही लोक आपले विषयी वाईट विचार करत असतात. काही लोक मुळातच दुष्ट प्रवृत्तीचे असतात अशी लोक आपल्याविषयी वाईट वागत असतात. वाईट विचार करत असतात त्यामुळे आपल्याला अनेकदा त्रास सुद्धा सहन करावा लागत असतो. हा त्रास इतका वाढतो की काही लोक स्वतःचे जीवन सुद्धा संपवून टाकतात.

मित्रांनो अशा प्रकारे जीवन संपवून टाकला आता आपल्याला जे जीवन मिळाले आहे ते अमुल्य आहे त्याची किंमत करता येणार नाही.चांगले कार्य करण्यासाठी देवाचे नामस्मरण करण्यासाठी चांगले ध्येय प्राप्त करण्यासाठी उपयोग करा. शत्रु खूपच त्रास देत आहेत तुमच्यावर भारी पडत आहेत अशा वेळी तंत्र-मंत्र शास्त्रांमध्ये अनेक प्रभावशाली उपाय सांगण्यात आले आहेत. या उपायाद्वरे शत्रू पासून मुक्तता मिळू शकतो. आजचा उपायाचा शत्रूची शक्ती हिन करणारा आहे.

हा उपाय केल्यामुळे तुमचा शत्रू ज्या शक्‍तीचा जोरावर तुम्हाला त्रास देत आहे तुमच्यावर भारी पडत आहे त्या शक्ती कमी करण्याचा असा हा आजचा उपाय अतिशय प्रभावशाली आहे. अनेक वेळा आपण असे काही उपाय करत असतो त्याचे फळ आपल्याला लवकर मिळत नाही परंतु हार न मानता दुसरा उपाय सुद्धा करायला हवा. आपल्या शत्रूच्या पीडापासून मुक्तता मिळवण्यासाठी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी आपल्याला पांढरा रंगाचा कागद लागणार आहे.

हे वाचा:   स्त्रीयांनी फरशी पुसताना ही चुक करू नका ! यामुळे घरात गरिबी येते..पैसा टिकत नाही..आजपासूनच सावध व्हा

हा उपाय साठी लागणारा कागद हा पूर्णपणे पांढरा असायला हवा त्यावर कोणत्याही प्रकारचा डाग असायला नको. हा उपाय तुम्ही अमावस्या तिथीला करू शकतात जर तुम्हाला घाई असेल तर कोणत्याही तिथीला हा उपाय करू शकतात मात्र हा उपाय करताना वेळ ही रात्रीची निवडायची आहे. अमावस्येच्या रात्री ज्या काहीच तंत्र-मंत् शास्त्रातील शक्ती असतात त्या खूपच सक्रिय असतात. हा उपाय आपल्याला अतिशय गुप्तपणे करायचा आहे याबद्दल कोणाला काही सांगायचे नाही अन्यथा याचे योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होणार नाही.

या पांढ-या कागदावर काळ या पेनाच्या शाईने आपल्याला आपल्या शत्रू चे पूर्ण नाव किंवा एकरी नाव लिहिले तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला एक मंत्र जप करायचा आहे. हा मंत्र जपत असताना आपल्या दक्षिण दिशेला तोंड करायचे आहे. दक्षिण दिशा ही मृत्यूची म्हणजे यमाची दिशा आहे, मंत्र पुढील प्रमाणे प्रमाणे आहे “क्रीन क्रीन शत्रु नाशिनी क्रीन क्रीन भट” अशा प्रकारे हा मंत्र आपल्याला ११वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शत्रूच्या नावाखाली काळया पेनाने हा मंत्र लिहून त्यानंतर हा कागद लगेच जाळून टाकायचा आहे.

हे वाचा:   या वास्तूशास्त्राच्या छोट्या छोट्या गोष्टी पाळा मिळेल इच्छित फळ; फक्त १% लोकच जाणतात हि माहिती.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.