रात्री झोपताना नाकात फक्त २ थेंब टाका; र्दी एलर्जी, नाकाचे वाढलेले हाड, डोकेदुखी असे ११ प्रकारचे आजार कायमचे दूर होतील.!

आरोग्य

रात्री झोपताना याची दोन थेंब नाकात टाका, नाकाचे वाढलेले हाड पूर्णपणे निघून जाईल. सतत होणारी सर्दी ,एलर्जी ,डोकेदुखी कायमस्वरूपी बंद होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला सायनस ,अर्ध डोके दुखीचा त्रास असेल, वारंवार शिंका येत असते तर हा उपाय अतिशय प्रभावशाली रामबाण असा आहे. तुमचे नाकाचे हाड वाढलेले असेल तर ऑपरेशन करण्याआधीच फक्त पाच दिवस हा उपाय केला तर तुम्हाला योग्य तो रिझल्ट मिळतो आणि तुमचे ऑपरेशन करण्याची वेळ सुद्धा नाही येऊ शकते म्हणून हा अतिशय महत्त्वाचा असा उपाय आहे.

हा अतिशय साधा सरळ आणि सोपा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन वस्तू लागणार आहेत आणि या दोन्ही वस्तू आपल्याला सहज रित्या घरामध्ये उपलब्ध होत असतात. हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाजराचा पाला लागणार आहे. ही गाजराचे पाने आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात जर बाजारामध्ये उपलब्ध नाही झाली तर आपण घरच्या घरी गाजर आणून त्याचे वरील भाग आहे तो पाण्यामध्ये ठेवून त्याचा पाला उगवूू शकतो आणि हा उपाय करण्यासाठी आपल्याला गाजराचा पाला शुद्ध गायीच्या तुपामध्ये टाकून गरम करून घ्यायचा आहे.

हे वाचा:   उकडलेली अंडी खाल्यानंतर हे पदार्थ चुकनही खाऊ नका ! नाहीतर जीव देखील जावू शकतो..

हा पाला आपल्याला जास्त सुद्धा भाजायचा नाही आहे. फक्त त्या पाला चे काही गुणधर्म आहेत ते तुपामध्ये उतरतील अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला एक पांढरा सुती कपडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर तळलेला गाजराचा पाला त्यामध्ये टाकून आपल्याला रस काढायचा आहे.

एकदा करस निघाल्यानंतर हा रस आपल्याला रोज दोन तीन थेंब नाका मध्ये टाकायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला फक्त पाच दिवस हा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या नाकाचे जे वाढलेले हाड आहे ते कमी होईल, कोणत्याही प्रकारची अलर्जी असेल ती दूर होईल त्याचबरोबर वारंवार शिंका येणे, सर्दी होणे यासारख्या समस्या सुद्धा लवकर नष्ट होतील. हा अतिशय सोपा असा उपाय आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला कोणत्याच प्रकारचा खर्च येत नाही गाजराचा पाला आपण घरच्या घरी सुद्धा उगवू शकतो.

हे वाचा:   या छोट्याशा गावात कॅन्सरवर मोफत उपचार केले जातात.. हे चमत्कारिक औ’षध घेण्यासाठी देश-विदेशातून हजारो पीडित रु’ग्ण याठिकाणी येतात.. जाणून घ्या

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.