बटाट्यासारखे झालेले पोट लगेचच सपाट होईल; फक्त या तेलाचा वापर करा, पोटाची चरबी वितळून जाईल.!

आरोग्य

कितीही मोठे पोट वाढले असेल तर एका महिन्यामध्ये पोट अगदी सपाट करा. हा अगदी घरगुती उपचार आहे. आज महिलांसाठी महत्त्वपूर्ण असा उपाय आजच्या या लेखांमध्ये आम्ही सांगणार आहोत. हा उपाय केल्याने ओटीपोट कमी होते.जरी आपले शरीर सुंदर दिसत असेल तरी जर आपल्या शरीरावरील ओटीपोट वाढले असेल तर ते शरीर दिसायला चांगले दिसत नाही.

अनेकदा अशा प्रकारचे शरीरामुळे आपल्याला लाजिरवाणी भावना निर्माण होते आणि आजकालच्या फॅशनच्या दुनियेत आपल्याला वेगवेगळे लाईफ स्टाईल चे कपडे घालायला आवडत असतात परंतु शरीर जर अवाढव्य असेल तर ते दिसायला चांगले दिसत नाही म्हणून आपण इच्छा असून सुद्धा अशा प्रकारचे कपडे घालू शकत नाही.

डिलिव्हरी मुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर तुमचे पोट वाढले असेल तर ते पोट सपाट करण्याचे महत्त्वाचा उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. हा उपाय फक्त महिना नजर जरी केला तरी तुमचे पोट सपाट होऊन जाईल. हा उपाय करण्यासाठी आपल्याला प्रथम तिळाचे तेल लागणार आहे.

हे वाचा:   खोबऱ्याचा तुकडा अशाप्रकारे खा; चष्म्याचा नंबर लगेच होईल कमी, ३ मिनिटांतच झोप लागेल.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला तिळाचे शुद्ध तेल विकत घ्यायचे आहे कारण की बाजारामध्ये तिळाचे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध होत असते म्हणूनच आपल्याला कोणतेही तेल विकत न घेता शुद्ध तेल विकत घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे तिळाचे तेल नसेल तर हा उपाय काढण्यासाठी तुम्ही मोहरीचे तेल सुद्धा वापरू शकता. हे तेल प्रथम कोमट करून घ्यायचे आहे आणि या तेलाने ओटीपोटावर हलकासा मसाज करायचा आहे.

ओटीपोटावर मसाज केल्यामुळे हळूहळू ओटीपोट कमी होते. त्याचबरोबर आपल्या रात्रीचे जेवण थोडेसे हलके करायचे आहे. पाच-दहा मिनिटे आपल्याला मसाज करायचे आहे आणि मसाज केल्यानंतर आपल्याला एक कॉटन चा कपडा घ्यायचा आहे. एक लोहा चे भांडे गरम करून त्यानंतर आपल्याला कपड्याच्या साहाय्याने ओटीपोटावर शेक द्यायचा आहे.

हे वाचा:   किवी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे..आयुष्य वाढवते किवी ! तसेच हे भयंकर जीवघेणे रोग किवी खाल्यामुळे बरे होतात..जाणून घ्या

हा शेक कपड्या ने ओटीपोटा ला किमान पाच मिनिटे तरी द्यायचा आहे. शेक दिल्यानंतर एक कॉटन चा कपडा आपल्या ओटी पोटाला व्यवस्थित बांधून घ्यायचा आहे. असे जर फक्त आपण एक महिना लक्षपूर्वक केले तर आपले ओटीपोट पूर्णपणे सपाट होऊन जाईल आणि आपण या उपायांमुळे दिसायला सुद्धा सुंदर दिसू लागु.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.