अशाप्रकारे अंघोळ केल्याने ११ रोग रोग होतील लगेच बरे; जाणून घ्या अंघोळ करण्याची योग्य पद्धत.!

आरोग्य

आंघोळ नेहमी गरम पाण्याने करायचे किंवा थंड पाण्याने करायची असा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. तसे पाहायला गेले तर आंघोळीच्या वेळी कोणते पाणी वापराविषयी व्यक्तीवर अवलंबून असते त्याचबरोबर सध्या चालू असलेल्या ऋतू माणसांच्या सवयी त्याच्या रितीभाती यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतात. आजच्या या लेखामध्ये कोणत्या आजार असणाऱ्या व्यक्तीने कोणत्या प्रकारची आंघोळ करावी याबद्दलची महत्त्वाची माहिती आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अंघोळ कधी करावी? अंघोळ कशा पद्धतीने करावी याबद्दल सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

थंड पाण्याने आंघोळ केल्यास कोणते फायदे होतात. थंड पाण्याने आंघोळ केल्याचे फायदे जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल. थंड पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती दुप्पट पद्धतीने वाढते त्याचबरोबर आपल्या मानसिक ताण सुद्धा कमी होतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टिरॉन नावाचे हार्मोन खूप मोठ्या प्रमाणावर असते. पुरुषांची शक्ती वाढते आणि नपुसकता कमी होते. थंड पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या फुफ्फुसांची क्षमता वाढते.

लसीका नावाची ग्रंथी उत्तेजीत होऊन इन्फेक्शन पासून व बॅक्टेरिया पासून आपल्या शरीराचे संरक्षण करते कारण थंड पाण्याने आंघोळ केल्याने या सगळ्या गोष्टी घडत असतात त्याचबरोबर आपल्या मनामध्ये अनेकदा प्रश्न येतो की गरम पाण्याने आंघोळ केल्याने काय होते तर आपण गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरातील स्नायूंची लवचिकता वाढते. गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरावर जे काही किटाणू असतात ते मरण पावतात आणि आपल्या सहित स्वच्छ राहते.

हे वाचा:   पोटात गॅस होणे,अपचन सारख्या समस्या क्षणात होतील नष्ट; सर्वात सोप्पा रामबाण उपाय.!

गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरातील शुगरची पातळी व्यवस्थित राहते म्हणून शहर असणाऱ्या रुग्णाने नेहमी गरम पाण्याने आंघोळ करायला हवी त्याचबरोबर गरम पाणी सर्दी ,खोकला, ताप यावर आराम देते. ज्या व्यक्तींना पित्ताचा अधिक त्रास होत असतो अशा व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी त्याचबरोबर ज्या व्यक्तींना वाताचा त्रास खूप मोठ्या प्रमाणावर होतो अशा व्यक्तीने नेहमी गरम पाण्याने आंघोळ करायला हवी.

तुम्ही विद्यार्थी असतात आणि खूप वेळा नियमितपणे अभ्यास करत असाल तर विद्यार्थिनी नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी तसेच जर तुम्हाला अपचन, चमक असेल तर अशा व्यक्तींनी थंड पाण्याने आंघोळ करायला हवी. तुम्ही नेहमी प्रवास करत असाल, मेहनतीचे काम करत असतात ,तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये काम येत असेल तर अशा वेळी नेहमी गरम पाण्याने आंघोळ करायला हवी कारण की गरम पाण्याने आंघोळ केल्यामुळे आपल्या शरीरावरील किटाणू नष्ट होऊन आपले शरीर स्वच्छ राहते.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण सकाळी आंघोळ करत असेल तर ती थंड पाण्यानेच करायला हवी त्यांना थंड पाण्याने करणे शक्य होत नसेल अशा व्यक्तीने कोमट पाण्याने अंघोळ केली तरी चालेल. जास्त गरम पाण्याने अंघोळ करू नये यामुळे त्वचा कोरडी होते व अनेक आजारांना आमंत्रण मिळते. संध्याकाळी मानवी शरीरामध्ये वाताचा प्रमाण अधिक असतो म्हणून गरम पाण्याने आंघोळ करायला हवी यामुळे अनेक आजार आपले बरे होतात.

हे वाचा:   जर आपल्याला सुद्धा ही लक्षणे दिसले तर सावधान ! कधीही मा'रू शकतो लकवा..जाणून घ्या लक्षणे, कारणे..

आयुर्वेदिक शास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की घाई घाई मध्ये आंघोळ करणे म्हणजे घाईघाईत जेवण केल्या सारखे असते यामुळे शरीराला कोणत्याही प्रकारचे लाभ होत नाही आणि तसेच शरीर योग्य पद्धतीने स्वच्छ होत नाही त्याचबरोबर आपण अनेक वेळा अंघोळ करत असताना अनेक रासायनिक पदार्थांचा वापर करत असतो यामुळे सुद्धा आपली त्वचा कोरडी पडते आणि कळत-नकळत त्वचेला त्रास होण्याची शक्यता निर्माण होत असते. तुमची त्वचा कोरडी झाल्यास एक तर अशावेळी आंघोळ करण्यापूर्वी तिळाचे तेल किंवा राईच्या तेलाने मालिश केली त्यामुळे तुमची त्वचा तेजदार त्याचबरोबर शरीरातील पेशी सुद्धा सक्रिय होतात.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.