तीव्र डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास १ मिनिटांतच होईल पूर्णपणे बंद; सततच्या डोकेदुखीवर कायमचा इलाज.!

आरोग्य

तुम्हाला जर सतत वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल, अर्धशिशी डोके दुखत असेल तर या उपायांनी आपला हा त्रास दोन ते तीन मिनिटात सहजरीत्या दूर करू शकतो तसेच त्याचे कोणतेही साईड इफेक्ट न होऊ देता तसेच हा उपाय कधी करायचा त्यासाठी कोणत्या साहित्याची गरज लागणार आहे ते आपण पाहूया.हा उपाय करण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लसुण.

लसूण ही प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असते. लसणामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात. रोज सकाळी तुम्ही लसणाची एक पाकळी जर चावून खाल्ली तर अनेक प्रकारचे हृदय विकार दूर होतात. हृदयविकाराचा झटका असतो तो येत नाही. रक्त नेहमी आपले पातळ राहते. रक्ताच्या गाठी तयार होत नाही. लसणामध्ये त्याच्या आत मध्ये जो गंध असतो तो गंध अनेक औषधी गुणांनी उपयुक्त ठरतो तसेच हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक ते दोन पाकळ्या लसणाच्या लागणार आहे त्यानंतर दुसरी वस्तू लागणार आहे ती म्हणजे कापराची वडी.

हे वाचा:   दृष्टी इतकी वाढेल की तुम्ही तुमचा नंबरचा चष्मा फेकून द्याल; लाख मोलाचा उपाय..डोळ्यांच्या समस्येसाठी जरूर करून पहा..

या कापरामध्ये मेंथल नावाचा घटक असतो तर आपण डोकेदुखी वर झेंडू बाम चा वापर करतो या त्यामध्ये देखील मेथलचा वापर असतो प्रमाणे ताबडतोब डोकेदुखी बंद करण्यासाठी मेंथल हा घटक असतो तसेच याचा वापर कसा करायचा ते पाहूया. आपल्याला एक लसणाची पाकळी घ्यायची आणि एक कापराची वडी घ्यायची आहे त्यानंतर खलबत्त्या च्या साह्याने आपल्याला ते बारीक करून घ्यायची आहे तसेच डोकेदुखी वर आपलं औषध तयार झालेला आहे.

लसणाची पाकळी आणि कापूर बारीक केल्याच्या नंतर एकत्र मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर ज्या ठिकाणी तुमचे डोके दुखत असेल त्याठिकाणी ते लसणाची पाकळी घासायची आहे साधारण ३० ते ४० सेकंद घासल्याने नंतर थांबायचे आहे त्यानंतर तुमचा डोकेदुखीचा त्रास बंद झालेला जाणवेल तसेच मायग्रेनचा त्रास असेल तोदेखील कमी होतो.

हे वाचा:   फक्त एक चमचा हे खा, आयुष्यात कधीच पोटाचे विकार होणार नाहीत..वारंवर पाद येणे, पित्त छातीत चमक, अपचन २ मनिटांत आराम मिळेल..

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.