कावीळ झाली असल्यास घरच्या घरी काविळ दूर करणे असा एक उपाय आपण आज करणार आहोत. काविळ हे शरीराला होणार एक आजार आहे. काविळ हा संसर्गजन्य आजार आहे. हा जास्त करून पाणी आणि अन्न यामधून होत असतो. उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये हा आजार जास्त होतो कारण उन्हाळ्यामध्ये देखील पाण्याची कमतरता कमी असते तसेच पावसाचे पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स झाल्याने सुद्धा जाणवत असतो तर या आजार मध्ये प्रचंड थकवा येतो.
अन्न गोड लागत नाही, पाणी गोड लागत नाही, जेवण करण्याची इच्छा होत नाही. सर्व कडू लागते. डोळे,जीभ, त्वचा पिवळी पडते. अशा पद्धतीचा हा आजार आहे. हा आजार सहज रित्या बरा करू शकतो तेही साध्या सोप्या उपायाने. हा उपाय इतका सोपा आहे की तुम्ही सहज करू शकता आणि तुमची जी कावीळ आहे ती दोन मिनिटांमध्ये लगेच उतरायला सुरुवात होते त्याचप्रमाणे आपल्याला दोडका घ्यायचा आहे.
दोडका हा चवीला कडू असतो त्यामुळे हा काविळ उतरवण्यास अत्यंत उपयोगी आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्या कडू दोडक्याचा रस काढायचा आहे. फक्त दोन थेंब रस काढायचा आहे. हा कडू दोडका औषधी गुणधर्म अतिशय उपयुक्त असतो. दोन थेंब दोडक्याचा रस काढल्यानंतर चार थेंब पाणी टाकायचा आहे त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि आणि जे औषधी तयार होईल त्याला कपड्याने गाळून घ्यायचा आहे आणि त्याचा एक एक थेंब दोन्ही नाकपुडीमध्ये टाकायचा आहे.
दोन थेंब टाकला बरोबरच तुमच्या नाकातून पिवळे पाणी बाहेर पडायला सुरुवात होईल आणि हाच जी तुमची कावीळ असतो तो पूर्णपणे निघण्यास सुरुवात होते. जर तुम्ही कडू दोडक्याची काप वाळवून त्याची पावडर सुद्धा बनवून ठेवू शकता. अशावेळेस वाळून ठेवलेली जी छोटीशी चकती असेल ती चकती रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायची आणि सकाळी ति चकती बाहेर काढायची आहे आणि ते पाणी गाळून घ्यायचे आहे आणि या पाण्याचे थेंब एकेक थेंब नाकामध्ये टाकायचा आहे.
नाकामध्ये थेंब पडल्या बरोबरच आपल्या नाकातून पिवळे पाणी निघायला सुरुवात होते आणि तुमची कावीळ पूर्णपणे निघण्यास सुरुवात होते तसेच हा अतिशय साधा उपाय आहे . आपण सहज करू शकतो तसेच कावीळ चा रुग्ण जास्त थकलेला असेल किंवा जास्त आजारी असेल तर याचा वापर अगदी कमी प्रमाणामध्ये करायचा आहे ते नाका मध्ये टाकल्याने एखाद्यावेळेस सर्दी सुद्धा होऊ शकते किंवा डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो कारण आपण नाका मध्ये पाणी टाकतो म्हणून आणि एखादा जर जास्तच कमजोर असेल तर त्याला ताप देखील येऊ शकतो त्याचप्रमाणे याचा वापर करत असताना रुग्णाची परिस्थिती पाहूनच याचा वापर करायचा आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.