याच्या फक्त 4 पाकळ्या वापरा; व्हायरल इन्फेक्शन ,सर्दी खोकला ताप मिनिटांतच बाहेर.!

आरोग्य

सर्दी, खोकला, ताप, घश्यात खव खव होत असेल तर त्यासाठी अत्यंत साधा सोपा सरळ उपाय आहे आणि अतिशय नॅचरल उपाय आहे. हा उपाय केल्याने सर्दी असेल, छातीत कफ झाला असेल, घसा दुखत असेल आणि जर तुम्हाला ताप आलेला असेल तर यामुळे पूर्णपणे बरा होण्यास मदत होतो किंवा बऱ्याच जणांचा आवाज देखील बसलेला असतो. तो देखील व्यवस्थित होतो आणि त्याचा कोणत्याही साईड इफेक्ट न होता आणि अगदी तीनच दिवसात यापासून तुम्हाला सुटका होते.

त्यासाठी आपल्याला लागणारी वस्तू म्हणजे लसूण. लसून घेताना आपण गावठी लसूण घ्यायचा आहे. लसूण सोलून घ्यायचा आहे त्यानंतर तुळशीचे पान घ्यायचे आहे तसेच कृष्ण किंवा राम कृष्ण तुळस घेतली तरी चालेल. एकावेळेस सात तुळशीचे पान घ्यायचे आहे आणि मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि चार लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत आणि ते एकत्र करून बारीक कुटून घ्यायची आहे.

तुळशीचे पान आणि लसून हे दोन्ही आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहे यामुळे रक्ताचे शुद्धीकरण होते याच बरोबर वायरल इन्फेक्शन असो व उष्णता असो सर्दी असो किंवा ताप असो हे सगळे बरे करण्याची ताकद लसूण आणि तुळशीच्या पानांमध्ये असते तसेच एका पात्रांमध्ये एक ग्लास पाणी घ्या आणि ते बारीक केलेले मिश्रण त्याच्या मध्ये टाका.

हे वाचा:   दातांसाठी वरदान आहे हा उपाय; दातदुखी, कीड, हिरड्यातील सूज मिनिटांतच होईल बंद.!

कफ आणि गळ्याची खव खव जर जास्त असेल तर त्या मध्ये एक हळदीच खांड टाकायचं आहे किंवा जर तुमच्याकडे हळदी पावडर असेल तर ती देखील टाकू शकता परंतु यासाठी बाहेरच्या हळदीचा वापर करू नये आणि गळ्याची खव खव नसेल तर नाही टाकलं तरीही चालेल त्याचप्रमाणे हे मिश्रण उकळून घ्या. किमान पाच ते सात मिनिट हे मिश्रण उकळून घ्यायचे आहे म्हणजे याचा जो अर्क आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि हे गरम असतानाच गाळून घ्यायचे आहे.

त्याचप्रमाणे एक ग्लास पाणी घेतले होते तर त्याचे अर्धा ग्लास मिश्रण तयार झाले आणि हे तयार झालेले मिश्रण असे डायरेक्ट सुद्धा पिऊ शकतात किंवा त्याच्यामध्ये एक चमचा मध टाकून सुद्धा पिऊ शकतात तसेच दोन चिमूटभर सैंधव मिठाचा वापर देखील करू शकतात किंवा हे मिश्रण उकळत ठेवले असताना त्यामध्ये मोठे खड्याची खडीसाखर सुद्धा तुम्ही टाकू शकतात. ज्या व्यक्तींना सर्दी-खोकला-ताप झालेला असेल अशा व्यक्तींनी हे मिश्रण एका वेळेस पिवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर अर्धा ते एक तास ब्लांकेट ओढून झोपून घ्यायचे आहे यामुळे संपूर्ण शरीराला घाम फुटेल आणि ताप निघून जाईल.

हे वाचा:   दररोज केसांना हि माती लावून धुवा; केस इतके वाढतील कि संभाळताही येणार नाही.!

सर्दी ,खोकला हा जर त्रास असेल तर हा उपाय तीन दिवस करा तीन दिवसात सर्दी खोकला घशाची खवखव हे देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होईल. घसा खवखवणे होत असेल घसा दुखत असेल अशा व्यक्तीने हे गरम असतानाच थोडं-थोडं घोट घशाला शेक लागेल अशा पद्धतीने प्यायचे आहे आणि दिवसातून एक वेळेस असेच प्यायचे आहे.

तुम्ही हे जेवणानंतर देखील पीऊ शकतात किंवा अनाशापोटी देखील पिऊ शकता परंतु ज्या वेळेस तुम्हाला हे रस प्यायचे आहे त्यावेळेस तयार करून मग याचा वापर करायचा आहे. एका वेळेस जास्त रस तयार करून ठेवू नये तसेच सर्दी खोकला असलेल्या व्यक्तींना तीनही दिवस कोमट पाणी प्यायचे आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या पासून पूर्णपणे फायदा होतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.