झोप मोड, कमी जास्त झोप यासाठी वास्तुशास्त्राचा हा उपाय एकदा नक्की ट्राय करा.!

अध्यात्म

ज्या घरात वास्तुदोष असेल तर त्या घरातील सदस्यांना एक तर झोप येत नाही किंवा त्यांना खूप झोप लागते त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस खराब होतो. दिवसभर त्याच्या अंगात आळस असतो. त्यांना कोणत्याही कार्यात सहभागी होता येत नाही अशा परिस्थितीत कुठल्याही औषधाचा वापर न करता वास्तुशास्त्रानुसार काय करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला झोप जास्त येत असेल किंवा कमी येत असेल तर मी निश्चित आहे हे घरातील वातावरण दूषित आहे.

घरातील वातावरण दूषित आहे म्हणून घरात वास्तुशांतीचे संपूर्ण उपाय करायचा आहे. आता आपण जाणून घेऊयात कमी किंवा जास्त झोप येत असेल तर वास्तुशास्त्रानुसार उपाय करावे ते सर्वात आधी तुम्ही तुमच्या घरात तुळशीचे रोप लावा आणि घर आणि घराच्या आजूबाजूची जागा स्वच्छ करा. आपल्या घरात नियमाने आठवड्यातून दोन दिवस कडूनिंबाच्या पानांच्या धूर करा किंवा गंगा जल किंवा गोमुत्रचा शिडकावा घरात करा किंवा संतांचे भजन, स्तोत्र पठण किंवा सात्विक नामजपाचे ध्वनी रेकॉर्डर नेहमी चालू राहू द्या.

घरात नित्य नेमाने गोमुत्राचे जल शिंपडा. यामुळे आजूबाजूचे सर्व निगेटिव व्हायरसला समाप्त करण्याची क्षमता या जल मध्ये असते जुन्या काळातील लोकांचे घर केव्हा आपण यायचे तेव्हा गाईच्या शेणाने अंगण हे सारवलेली पाहायला मिळायचे तर त्याचे लॉजिक हे होते ती घराच्या आजूबाजूच्या निगेटिव्ह ऊर्जा समाप्त करणे पण आजही घरात निगेटिव्ह ऊर्जा असल्याने घरात सुख संपत्ती येत नाही म्हणून या जलाचा व शेणाचा प्रयत्न जरूर करावा.

हे वाचा:   घरातील देवघरात अवश्य ठेवल्या पाहिजेत या ७ पवित्र वस्तू ! यामुळे घरात लक्ष्मी, धन, आरोग्य, शांती येते..आजच जाणून घ्या

घरात हनुमान चालीसा पाठ करतो त्यांच्या घरापासून संकट दूर राहतात. त्याला कधीच वाईट स्वप्न येत नाही. संतांचे चरण घरी पडल्यावर घरांनी वाईट शक्ती नष्ट होतात म्हणून साधू संताना घरी बोलावलं पाहिजे. आपली भक्ती वाढवा पण भोंदू पासून दूर राहा. तुम्ही सुखी आणि संतुष्ट राहात घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहिल्याने घराची संकटे विसरून जाते. घरात क्लेशाला जागा देऊ नये. घरात येणाऱ्या पाहुण्यांचे मनापासून स्वागत करावे.

रात्री झोपताना शक्य असल्यास दिवसभर पसरलेली चादरीवर झोपू नये कारण घरात अनिष्ट शक्तींचा त्रास होत असल्यास त्या जागेवर आधीपासूनच एक सूक्ष्म शक्ती निर्माण होते आणि त्या चादरीवर झोपल्याने वाईट विचार येणे , झोप न येणे , झोप आल्यास वाईट स्वप्न येणे दुसऱ्या दिवशी संपूर्ण शरीरात वेदना होणे किंवा उठल्या नंतर फ्रेश न वाटणे असे प्रकार होत असतील तर समजून घ्या की रात्री आमच्यावर अनिष्ट शक्तींचे आक्रमक झाले आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता हे आता आपण पाहुया.

म्हणून तुम्हाला स्वच्छ चादरीवर झोपावे शक्य असल्यास पांढरा चादरीवर झोपावे. झोपताना पाय स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे आणि खोलीत पूर्ण अंधार करून झोपू नये . लाल, हिरवा, निळ्या रंगाचा नाईट बल्ब लावू नये याऐवजी पांढरा रंगाचा बल्ब लावू शकतात. आपल्या क्षमतेनुसार रात्री झोपताना प्रार्थना करावी त्यामुळे संपूर्ण रात्र तुम्हाला अनिष्ट शक्तींचा पासून रक्षण व्हावे पण दक्षिण दिशेकडे करून कधीही झोपू नये यामुळे दक्षिणेकडून येणाऱ्या प्रधान लहरींना पायाचे बोट शोषून घेतात त्यामुळे कष्टाचे सामना करावा लागतो.

हे वाचा:   हाताचा अंगठा उघडेल तुमचे सर्व रहस्य; अंगठ्याच्या मदतीने तुम्हीही ओळखू शकता तुमचे भविष्य.!

कधीही नग्न होऊन कधीही झोपू नये यामुळे देखील अनेक अनिष्ट वाढतात. एखाद्या हॉटेलमध्ये किंवा कोणाच्या घरी झोपायची वेळ आली तर देवाचा फोटो सोबत ठेवावे व गुन्हे करणार्‍या लोकांसाठी फारच गरजेचे आहे तेव्हा जागेवर खूप छान आपल्या देवाचा फोटो लावून द्या त्यामुळे संपूर्ण रात्री माझे अंनिष्ठ शक्तींपासून रक्षण करा आणि सकाळी मला लवकर उठवा असे संकल्प करून झोपा.हनुमानाच्या शेंदुराचे तिलक लावून झोपल्याने तुम्हाला कधीही वाईट स्वप्न पडणार नाही आणि नकारात्मक ऊर्जा घरातून दूर होऊन जाईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.