या गोष्टी नेहमी गुप्त ठेवा अन्यथा आयुष्यभर रडावे लागेल; जाणून घ्या त्या गोष्टींबद्दल.!

अध्यात्म

शुक्राचार्य हे ऋषी अतिशय ज्ञानी आणि चतुर मानले गेले आहे ,त्यांना राक्षसांचे गुरू सुद्धा संबोधण्यात आले आहे. ऋग्वेदाचे लेखन ज्योतिषानुसार शुक्र ग्रहाची पूजा आणि शुक्राचार्य यांचे जवळचे नाते आहे असे मानले जाते. शुक्राचार्य हुशार असण्यासोबतच एक कारण होते शुक्राचार्यांच्य रणनीती शेती आजही खूप महत्त्वपूर्ण आणि जीवनात मार्गदर्शन करतात असे सांगितले आहे. कामक्रीडा. कामक्रीडा ही पती पत्नी यांच्या जीवनातील महत्वाची गोष्ट आहे.

पती-पत्नीच्या वैयक्तिक गोष्टी एखाद्या तिसर्‍या व्यक्तीला सर्वज्ञात होऊ नये यामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात आणि जप. आपण नेहमी जो मंत्राचा जप करतो त्या मंत्रा बद्दल कोणाला सांगू नये. वय. तुमच्या वयाचा उपयोग करू न शत्रू चुकीचा वापर करू शकतात म्हणून आपले वय कधीही कोणालाही सांगू नये.

मान सन्मान. अनेक जण देखावा करण्यासाठी आपली वेगळी प्रतिमा निर्माण करतात. स्वतःच्या मानसन्मान चा देखावा केलेल्या लोकांच्या मनात तुमची प्रतिमा चुकीची बनू होऊ शकते या सोबतच अशा सवयी मुळे तुमच्या जवळचे लोकही तुमच्यापासून दूर जाऊ शकतात म्हणून आपला मान सन्मान आपल्यापर्यंत ठेवा. तसेच देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही काय करता तो कोणालाही सांगू नये.

हे वाचा:   या कारणामुळे घरात येते कायमची गरिबी; ९९% लोकांना याबद्दल माहीतच नाही.!

जो व्यक्ती स्वतः पूजापाठ आणि विधी करतो त्याला त्याचे फळ मिळते म्हणून आपला मंत्र किंवा आपण जे काही करतो ते आपल्यापर्यंत ठेवावे असे सांगितले जाते की जर आपण हे दुसऱ्याला सांगितले तर फळ आपल्याला मिळत नाही. धन. तुमच्याकडे असलेले धन शक्यतो कुणाला सांगू नका तपण आपल्याला समजत नाही कमी लोकांना चांगले मानले जाते त्या धनाला मिळवण्यासाठी तुमच्याशी जवळीक साधून नंतर तुम्हाला धोका देऊ शकता.

काही व्यक्तींना आपल्याकडे पैसा संपत्ती आणि मोठेपणा मिरवण्यासाठी काहीतरी वाटते परंतु यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकतात म्हणून आपल्याकडे किती पैसा आहे सांगू नये. अपमान. आपला झालेला अपमान आपल्या तच ठेवावा तो मित्रांना कधीही चुकूनही सांगू नये ,त्याची अधिक माहिती घेऊन तुम्हाला त्याचा चुकीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.

औषधे. तुम्हाला सुरू असणारे औषधे कुणाला सांगू नये कारण शत्रू डॉक्टरांच्या मदतीने तुमच्या साठी अडचण निर्माण करू शकतात म्हणून आपल्याला कोणता आजार आहे तेव्हा त्यावर कोणते औषध घेत आहोत हे कोणाला मी सांगू नये.ग्रह दोष. संबंधित दोषांच्या वर्णन कोणा समोर करणे अडचणीचे ठरू शकते. ग्रह शांतीसाठी करण्यात आलेल्या उपायांवर माहिती पाहिजे त्याला देणे चुकीचे ठरू शकते.

हे वाचा:   वास्तुशास्त्रा नुसार घरापुढे नारळाचे झाड असणे शुभ की अशुभ? यामुळे आपल्या घरावर कोणते प्रभाव पडतात..बघा पूर्ण माहिती..

वास्तुदोष,ग्रह शांति असेल त्यासाठी आपण एखादी पूजा केली असेल आणि शांती केली आहे त्याचे काही नियम असते तर इतर कोणालाही सांगू नये नाही. आपण अडचणीत येऊ शकतो म्हणून या गोष्टी कोणाला सांगू नये. आपल्यात ठेवाव्यात.कारण तुम्हाला त्याचे इच्छित असे फळ मिळत नाही. म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी शुक्राचार्य नीतीचा अवश्य वापर करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.