शरीरावर तीळ असल्यावर कोणकोणते परिणाम घडतात.? परिणाम ऐकून शॉक व्हाल.!

अध्यात्म

आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तीळ असतात त्यामुळे अनेकदा आपले सौंदर्य खुलून दिसते.आपल्या शरीरावर तीळ नेमक्या कोणत्या भागावर आहे यावरून त्याची शुभ व अशुभ परिणाम जाणवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हातावर जर वेगवेगळ्या ठिकाणी तीळ असेल तर त्याचे नेमके काय काय परिणाम होतात. अनामिका खाली तीळ असल्यास सरकारी शासकीय कार्यामध्ये कष्ट सहन करावे लागतात.

पोलीस किंवा कोर्टकचेरी सारख्या कामांमध्ये आपण अडकु शकतो. हातावरील चंद्र पर्वतावर जर तीळ असल्यास त्या व्यक्तीचे मन अशांत व अस्थिर राहते. अशा लोकांना प्रेमात धोका आणि अपयश लाभते. लग्न उशिरा ठरते त्याचबरोबर हा तीळ आरोग्यासाठी धोकादायक सुद्धा असतो. ज्याच्या करंगळी वर तीळ असतो अशा व्यक्ती संपन्न असतात.

हे वाचा:   पतीचा वाईट काळ येण्याआधी पत्नी करतात ही काही वाईट कामे; कडू आहे पण सत्य आहे.!

पैशाची कोणतीच तक्रार त्यांना नसते पण अन्य इतर तक्रारी त्यांना असतात. मधल्या बोटावर तीळ असणे शुभ मानले गेले आहे पण मधल्या बोटाच्या शनि पर्वतावर जर तीळ असल्यास ते शुभ मानले जात नाही. अशा व्यक्तींना वारंवार हाती अपयश लागत असते. अनामिकेवर जर तीळ असल्यास सरकारी कामांमध्ये लाभ मिळतो असे व्यक्ती धनवान असतात.

त्यावर तीळ असणारे व्यक्ती व्यवहारी कर्मठ स्वभावाचे असतात. अंगठ्याखाली शुक्र पर्वतावर तीळ असणाऱ्या व्यक्तींना प्रेम प्रकरणांमध्ये अपयश मिळते. अनेकदा यामुळे नुकसान सुद्धा सहन करावे लागतात, असे व्यक्ती कामुक आणि खूप खर्च करणारे असतात.यातील सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अशा प्रकारच्या व्यक्तींना पैशाची कमतरता कधीच भासत नाही.

डाव्या हातावर तीळ असणारे व्यक्ती भरपूर पैसा कमवतात पण खर्चा चा स्वभाव असल्यामुळे बचत करू शकत नाही. उजव्या हाताच्या वरील भागावर तीळ असणारे व्यक्ती धनवान असतात.या सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या लक्षात आलेच असेल ती हातावर वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या तीळचे नेमके महत्त्व काय आहे.

हे वाचा:   रात्री झोपताना बोला स्वामींचा चमत्कारिक मंत्र; सकाळी दिसेल चमत्कार.!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.