चेहऱ्यावर एक हि काळा डाग ,पिंपल्स दिसणार नाही; फक्त करा हे १ काम.!

आरोग्य

चेहऱ्यावर काळे डाग आलेले असतील, चेहरा काळा झालेला असेल, पिंपल्स चे काळे डाग पडलेले असतील, डोळ्याच्या खालच्या भागाला काळपटपणा आलेला असेल किंवा कोणत्याही प्रकारे चेहराला काळपटपणा आला असेल तर आजचा जो उपाय आहे, तो उपाय अवश्य करून पाहा. त्याच्याने चेहरा अतिशय सुंदर स्वच्छ नितळ होईल.

हि रेमडी अतिशय घरच्या घरी सोप्या पद्धतीने तयार केलेली आहे तसेच हा उपाय अतिशय उपयुक्त आहे त्यासाठी आपल्याला आता लागणार आहे पुदिनाची पाने. पुदिनाची पाने घेऊन खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायची आहे व त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तसेच पुदिन्याच्या पानांची मध्ये अँटी एजंट गुणधर्म असतात तसेच अंटीबॅक्टरियल ही गुणधर्म आहे यामुळे चेहऱ्याला पूर्णपणे स्वच्छ साफ करण्यास आपल्याला मदत करणार आहे.

हे वाचा:   सर्दी, ताप, डायबिटीस, मूळव्याध, पोट साफ न होणे यासाठी वरदानच आहे हि वनस्पती; १ दिवसातच मिळेल आराम.!

पुदिनाची बारीक पेस्ट तयार करून घेतल्यानंतर ती पेस्ट एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे मध. हे आपल्या चेहऱ्याला मऊ पणा आणण्यासाठी उपयुक्त ठरतो. चेहऱ्याचा पोत आहे तो सुधारण्यास मदत करते. चेहऱ्याचा रंग आहे तो उजळवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

तसेच एक चमचाभर पुदिन्याच्या पेस्टमध्ये ॲड करायचा आहे त्यानंतर आपल्याला तिसरा घटक लागणार आहे तो म्हणजे लिंबाचा रस. लिंबाचा रस चमचाभर ॲड करायचा आहे त्याच प्रमाणे पुदिन्याची पेस्ट मध्ये एक चमचा लिंबाचा रस हे ती घटक एकजीव करून घ्यायचे आहे. या तिघांनी मिळून जे जे पेस्ट तयार होतं त्याने जे चेहऱ्यावरचे डाग आहे ते निघून जायला मदत होणार आहे.

हे वाचा:   पुरुषांनी या वयातच करावा बाळासाठी प्रयत्न नाहीतर आयुष्यभर राहाल निपु'त्रिक..जाणून घ्या योग्य वय आणि योग्य वेळ..

आठवड्याचे सात दिवस लगातार हा उपाय आपल्याला करून बघायचा आहे त्याच्यामुळे चेहऱ्याचा रंग बदलून जाणार आहे. हा उपाय तुम्ही अवश्य करा. हा प्रयोग केल्याने तुमच्या चेहर्‍यावरील एकही डाग राहणार नाही. हा उपाय अवश्य आणि नक्की करावा, याचे नक्की फायदे आहेत.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.