पायांना गोळे येणे,रात्री अपरात्री पायाचे स्नायू अखडने,पायाला पेटके येणे, यासाठी हा घरगुती उपाय नक्की करा.!

आरोग्य

पायांना गोळे येत असतील, पायना पेटके येत असतील करा हा घरगुती उपाय. पायांचे स्नायू पकडून पायांना पेटके येणे हे अत्यंत साधारण बाब आहे तसेच हिवाळामध्ये पायांना पेटके येण्याचे प्रमाण अधिक असते. कमी पाणी पिणे व पायांना योग्य तो व्यायाम न मिळणे किंवा आहारातील महत्त्वाचे घटकांची तसेच पोषकतत्व घटकांची तसेच जीवनसत्व ब ची कमतरता यामुळे प्रामुख्याने असे घडते.

याशिवाय मधुमेह, थायरॉईड, डायलेसिस, गर्भधारणेतील सातव्या महिन्यामध्ये अनेक महिलांना पायामध्ये पेटके येण्याचे प्रमाण अधिक असते. आपल्यापैकी अनेक लोकांना असा अनुभव आला असेल की बहुतेक वेळा झोपेमध्ये, अचानक पायाच्या मध्ये अचानक वेदना सुरू होऊन पायातील नस आखडून जातात आणि भयंकर वेदना सुरू होऊ लागतात.

अशावेळी पाय लांबवणे, पायांना गरम तेलाने मसाज करणे, गरम पाण्याने अंघोळ करणे ,गरम पाण्याचा शेक देणे अशा खूप गोष्टी त्वरित स्नायू मधील अखड दूर करतात पण अशी समस्या कधीही पुन्हा उद्भवू शकते म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या लेखांमध्ये महत्त्वाचा असा उपाय सांगणार आहोत. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच बरे वाटेल. चला तर मग जाणून घेऊया, हा उपाय कसा बनवायचा.

हे वाचा:   दररोज रिकाम्या पोटी या वस्तूचे करा सेवन., प्रा-णघातक रोगांपासून त्वरित मिळेल मुक्तता..!

हा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एक ग्लासभर कोमट पाणी त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे व्हिनेगर घटक. यामध्ये जीवनसत्व अ जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व जीवनसत्व ड खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात याशिवाय कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, आयन सुद्धा उपलब्ध असते.

आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन चमचे ॲप्पल व्हिनेगर घ्यायचे आहे आणि हे दोन चमचे आपल्याला कोमट पाण्यामध्ये टाकायचे आहे. आता हे व्यवस्थित ढवळून हे मिश्रण एकजीव करायचे आहे. आता आपला उपाय तयार झालेला आहे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण आपल्याला जेवणानंतर द्यायचे आहे. नियमित पणे हा उपाय ७ ते १५ दिवस हा उपाय केल्यामुळे तुमच्या पाया मध्ये जे काही गोळे आहेत ते लवकर नष्ट होतील.

हे वाचा:   हि २ पाने अशाप्रकारे खा; कसल्याही प्रकारचा मुळव्याध सात दिवसात होईल बरा.!

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.