मरणानंतर शव मोकळे का ठेवले जात नाहीत.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

अध्यात्म

ज्यांचा जन्म झाला आहे त्यांचा मृ त्यू अटळ आहे. या जगात कोणतीही व्यक्ती अमर नाही. प्रत्येकाला मृ त्यू येतोच इतकच आहे की कोणाला मृ त्यु लवकर येतो तर कोणाला उशिरा परंतु मृ त्यू येतो जरूर. आपल्या हिंदू धर्मात व्यक्ती मृ त्यू झाल्यास त्याच्या शरीराला अग्नि दान दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू सूर्यास्तानंतर झाला असेल तर त्या व्यक्तीचे शरीर तसेच ठेवले जाते व दुसऱ्या दिवसानंतर त्या शरीराला दहस्त केले जाते.

आपण अनेकदा पाहतो जर सूर्यास्तानंतर जर एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू झाला तर रात्रभर ते शरीर तसेच ठेवले जाते व घरातले नातेवाईक रात्रभर त्या शवा जवळ बसून राहतात त्या शवा ला एकटे सोडून जात नाही. काय कारण असेल बरं की शवाला एकटे सोडत नाही. सर्वात आधी आपण हे जाणणार आहोत.

त्या व्यक्तीचा मृ त्यू झाल्यानंतर कसे करतात तसेच पंच काळात एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू झाला तरीही काही काळ ते शरीर तसेच ठेवले जाते व पंचक काळ उलटल्यानंतर त्या शरीरावर अंत्यसंस्कार केले जातात कारण गरुड पुराणात सूर्यास्तानंतर किंवा पंचक काळात एखादा व्यक्तीचा अत्यसंस्कार केला तर त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होत नाही म्हणून काही काळासाठी शरीर घरात ठेवले जाते व त्यानंतर त्या शरीरावर अंत्यसंस्कार केले जातात आणि अशा वेळी त्या मृ त शरीरा जवळ कोणी ना कोणी असते.

हे वाचा:   तुम्हीही माता लक्ष्मीची कामना करत असाल तर चुकूनही या गोष्टी कोणाला उधार देऊ नका.!

त्या मृ त शरीर एकटे सोडून जात नाही याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्या मृ त शरीराला आपण एकटे सोडले तर कुत्रे मांजर या सारखे प्राणी त्या शरीराला हानी पोचू शकते आणि मृ तशरिराला खाऊ शकतात आणि गरुड पुराणानुसार ज्या शरीराची अशी वेडसंड होते. त्या आत्म्याला तो त्रास सहन करावा लागतो तसेच असेही मानले जाते की मृ त्यू नंतर दुर्गंध येतो.

दुर्गंध सर्व कडे पसरू नये म्हणुन मृ तशरिराजवळ कोणी ना कोणी बसून धूप किंवा आगरबती लावली की तो शरीरा तला दुर्गंध सगळीकडे पसरत नाही तसेच गरुड पुराणा नुसार मृ त शरीराला स्वतःच्या आप्तेष्टनी अग्नी द्यावा असा संदेश देत आहे म्हणून मृ त व्यक्तीची मुली मुले दुसरीकडे कुठेतरी असतील तर ते येई पर्यंत मृ त शरीर घरामध्ये ठेवले जाते कारण गरुड पुराणामध्ये दिलेले आहे की मृ तशरिरला त्या स्वतःच्या आप्तेष्टांनी आग्निदान दिला तर त्या आत्म्याला सद्गती मिळते नाहीतर ती आत्मा किती तरी काळ त्या मृ त्यू लोकाताच भटकत रहाते.

हे वाचा:   भाग्यवान महिलांच्या अंगावर हे 9 लक्षणे दिसून येतात; साक्षात महालक्ष्मी ची कृपा असते अशा महिलांवर.!

त्या आत्म्याच्या उद्गार होत नाही तसेच जर मग त्या व्यक्तीला रात्रीच्या वेळेस अग्नी दिला गेला तर ती व्यक्ती असूर राक्षस दानव व पिषक चे यो-नी-त जन्म घेतात. तेथे त्या आत्म्याला खूप वेदना सोसावे लागतात हेच कारण आहे की मृ त शरीराला रात्रीच्या वेळेस अग्नि दान दिला जात नाही.

जर आपण रात्री मुक्त शरीर जर तसेच ठेवल तर वाईट शक्ती प्रभाव पडू शकतात त्यामुळे त्या मृ त व्यक्तीला आणि आपल्याला खूप कष्ट यांचा सामना करावा लागतो आणि शरीर जर मृ त झाले त्यातील आत्मा निघून गेलेली असते परंतु ती आत्महत्या शरीराच्या आसपास भटकत असते आणि आपल्याला बघत असते. असेही म्हटले जाते शरीरातून आत्मा निघून गेल्यावर इतर वाईट आत्मा त्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते म्हणून मृ त शरीराला एकटे सोडले जात नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.