कोणत्या दिवशी काय खरेदी करणे अशुभ असते.? तुम्ही तर या चुका करत नाहीय ना.?

अध्यात्म

खरेदी म्हटलं तर स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण नेहमी कसली न कसली खरेदी करत असतो. कधी जीवनाश्यक वस्तू, कधी दागदागिने विषयी वस्तू, कधी हौसेच्या वस्तू तर कधी गरजेच्या वस्तू अशा पद्धतीने आपण वेगवेगळी पद्धतीने खरेदी करत असतो. कधीकधी खरेदी केलेले वस्तू आपल्यासाठी खूप लकी ठरते तर कधी कधी एखादे खरेदी आपल्या साठी वाईट सुद्धा ठरते.

एखादी वस्तू खरेदी केली तर त्यानंतर कोणती ना कोणती वस्तू घरांमध्ये सातत्याने येत राहते अशावेळी आपण म्हणतो अरे वा पहिल्यावेळी जी आपण खरेदी केले होते ती वस्तू आपल्याला लकी ठरली परंतु काही वेळा आपण जर एखादी वस्तू खरेदी केली तर त्या वस्तू सोबत एखादे आजारपण व अनेक खर्च सुद्धा घेऊन येते तसे पाहायला गेले तर कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी त्याचा विशिष्ट असा वार सुद्धा असतो.

त्यादिवशी त्या वस्तूची खरेदी केली गेली तर त्या वस्तू आपल्यासाठी लक्की ठरतात नाहीतर त्यांचे खूप परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या वस्तू आपल्याला खरेदी करायचे आहे. त्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्याला त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील आणि कोणत्या वस्तूंची खरेदी चुकीच्या वाराला केल्यास त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागते. चला तर मग जाणून घेऊया बद्दल..

हे वाचा:   दही घरात घेऊन येताना ही 1 चूक करू नका...लक्ष्मी घर सोडून निघून जाईल ! घरात येईल दरिद्रता, गरिबी

वास्तुशास्त्रानुसार काही वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही वार योग्य नसतात. रविवार. रविवार हा सूर्य देवाचा वार असतो. या दिवशी लोखंडाच्या वस्तू ,फर्निचर ,घर बांधकाम करण्याच्या वस्तू विकत घेणे अशुभ मानले गेले आहे. सोमवार. या वाराला चंद्र ग्रहाचा वार समजतात . या दिवशी वह्या पुस्तके, वह्या तांदूळ कलेक्शन संबंधित वस्तू , संगीत संबंधातील वस्तू गाडीचे वस्तू, मोबाईल कॉम्प्युटर या वस्तू ची खरेदी करू नये.

मंगळवार हा मंगळ ग्रहाचा दिवस असतो. या दिवशी तिजोरी, पर्स ,चप्पल इत्यादी वस्तु विकत घेणे अशुभ असते. बुधवार हा बुध ग्रहाचा वार असतो म्हणून या दिवशी एक्वेरियम, औषध ,तांदूळ यासारख्या वस्तू खरेदी करू नये. गुरुवर हा गुरु ग्रहाचा वार मानला जातो आणि या दिवशी धारदार वस्तू, पाण्याची बाटली इत्यादी खरेदी करणे अशुभ मानले जाते.

हे वाचा:   रोज रात्री झोपण्याच्या पूर्वी गुपचुप करा राईचा हा एकच चमत्कारिक उपाय; आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही.!

शुक्रवार हा शुक्र ग्रहाचा वार असल्यामुळे या दिवशी प्रॉपर्टी घर खरेदी करणे स्वयंपाक गृह वस्तू त्याच बरोबर काही महत्त्वाचे कार्य करू नये असे कार्य शुभ मानले जात नाही. शनिवार हा शनीचा ग्रह मानला जातो त्याचबरोबर या दिवशी धारदार वस्तू, प्रॉपर्टी ,स्वयंपाक घरातील वस्तू ,पूजेच्या वस्तू ,लाल वस्तू विकत घेणे शुभ मानले जात नाही म्हणून शनिवार टाळून या वस्तूंची खरेदी करावी.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.