दही घरात घेऊन येताना ही एक चूक कधीच करू नका; लक्ष्मी घर सोडून कायमची निघून जाईल.!

अध्यात्म

दही घरात आणताना ही एक चूक अवश्य टाळा अन्यथा आपल्या घरात भयंकर गरिबी कंगाली आणि दारिद्रता येऊ शकते सोबतच आपल्या जीवनामध्ये मोठ्या संकटाची व दुःखाचे निर्मिती सुद्धा होऊ शकते.अनेकदा आपण ऐकले आहे की जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा त्या समुद्रमंथनातून लक्ष्मी आणि अलक्ष्मी बाहेर आल्या होत्या. लक्ष्मी म्हणजे धन ,सुख ,संपत्ती, वैभव ,शांती याचे प्रतीक आहे आणि अलक्ष्मी म्हणजे भांडण, कटकटी,वैर, क्लेश या सर्वांचे प्रतीक आहे.

आज आपण ज्या वस्तू बद्दल बोलणार आहोत त्या वस्तूचे नाव आहे दही. दही हे माता लक्ष्मीचे अत्यंत प्रिय आहे म्हणून तंत्र मंत्र शास्त्र टोटके या उपायांमध्ये दहीला विशेष असे महत्त्व आहे. अनेकदा आपल्या हातून कळत-नकळतपणे या दही सोबत अनेक वस्तू घरामध्ये सोबत आणल्या जातात आणि त्याच बरोबर अलक्ष्मी सुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करते व त्याचा आपल्या जीवनावर वाईट प्रभाव निर्माण होतो आणि यामुळे घरात लक्ष्मी टिकत नाही.

हे वाचा:   कणिक मळतांना फक्त ही 1 वस्तू टाका; आयुष्यात नेहमी शुभ मंगल घडेल , धन दौलत येईल.!

ज्या घरामध्ये अलक्ष्मी राहते त्या घरात लक्ष्मी वास करत नाही. भगवान विष्णु यांनी लक्ष्मी व अलक्ष्मी यांना असे वरदान दिले आहे की, पृथ्वीवरील प्रत्येक भूमंडळ आवर भ्रमण करतील. आणि ज्या घरामध्ये मिष्ठान्न गोड-धोड पदार्थ,असतील त्या घरातील लोक एकमेकांशी प्रेमाने बोलत असतील ,एकमेकांशी चांगले वागत असतील अशा घरामध्ये माता महालक्ष्मी प्रवेश करते आणि ज्या घरामध्ये सतत भांडण वाद-विवाद, एकमेकांची सूडाच्या भावनेने लागत असतील ,ज्या घरामध्ये स्त्रियांचा अपमान अपमान होतो अशा ठिकाणी अलक्ष्मी गरिबी दारिद्र्य प्रवेश करते.

म्हणूनच दही सोबत काही वस्तू जर आपण घरामध्ये घेऊन आल्यास घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही.लक्ष्मी घर सोडून निघून जाते आणि आपल्या घरात अलक्ष्मीचा आपोआप प्रवेश होतो. जर तुमच्या घरा मध्ये किती पैसा असू द्या,लाखो-करोडो रुपये तुमच्या घरात असू द्या. ते पैसे तात्काळ वायफळ खर्च होतात. त्या पैशांना जणू पाय फुटले आहेत अशी परिस्थिती निर्माण होते.

हे वाचा:   अशी तुळशी कधीच घरी लावू नये; नाहीतर मोठा अनर्थ होईल; घरात अघटित घडना घडू लागतात..

हिंदू धर्म शास्त्र मध्ये तसेच तंत्र-मंत्र शास्त्रामध्ये एक गोष्ट नेहमी सांगितले गेले आहे की, दूध व दही हे दोन्ही पदार्थ कधीच घरांमध्ये एकत्र आणू नये म्हणून जेव्हा कधीही आपण बाजारातून या दोन वस्तू एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा कळत नकळत आपल्या घरातील लक्ष्मी नाराज होऊन जाते आणि आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या निर्माण व्हायला सुरुवात होते आणि अशा वेळीच अलक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.