शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल का वाढते.? तर याला आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी कारणीभूत आहे त्या मागे कारण आहे मांसाहार करणे ,सिगारेट ,धूम्रपान वगैरे करणे ही सगळी कारणे तुमच्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या निर्माण करत आहे. कोले स्ट्रोल जर तुमच्या शरीरामध्ये वाढला तर अटॅक असतात असे नाही जर तुमच्या शरीरामध्ये कॉलेस्ट्रॉल ची लेव्हल जर व्यवस्थित नसेल तर आयडियल कॉलेस्ट्रॉल म्हणजे लो डी टी प्रोटीन जर वाढलेला असेल आणि चांगलं कॉलेस्ट्रॉल म्हणजे एस के हाय कोलेस्ट्रॉल प्रोटीन जर तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर तुम्हाला फक्त हृदयाचे आजार होतात असे नाही तर तुम्हाला लैंगिक समस्या ज्या आहेत ते लैंगिक समस्या सुद्धा तुम्हाला जाणवू शकतात.
कारण या कोलेस्ट्रॉल मुळे आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्स आहे या सर्व समस्या हृदया बरोबर होऊ शकतात म्हणूनच कॉलेस्ट्रॉल आपल्या शरीरामध्ये बॅलेन्स असणे खूप महत्त्वाचं असते म्हणून आज आपल्याला एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे तुमच्या शरीरातील हार्ट अटॅक चे प्रमाण कमी होईल. अतिशय सोपा आणि साधा उपाय आपल्याला करायचा आहे आणि फक्त एकवीस दिवसांमध्ये फरक पडणार आहे .रात्री तुम्हाला एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहे. एक ग्लास पाण्यामध्ये भिजत टाकायचे आहे आणि सकाळी तेच पाणी प्यायचे आहे आणि त्यामध्ये असलेले मेथीचे दाणे तोंडात कुस्करून खायचे आहे.
हा उपाय तुम्हाला ६० दिवसांपर्यंत करायचा आहे. तुमच्या शरीरातील पूर्ण कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नाहीसे होईपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे तसेच तुम्हाला २१ दिवसा मध्ये फरक जाणवेल पण हाच कंटिन्यू सात दिवसांपर्यंत करायचा आहे ज्यामुळे ही समस्या तुम्हाला परत निर्माण होणार नाही त्याचप्रमाणे मेथीचे दाणे आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि हा उपाय उपाशी पोटी करायचा आहे. त्या नंतर एक तास भर तुम्हाला काहीही खायचे नाही.
एक तासा नंतर तुम्ही जेवण किंवा नाष्टा जो आहे तो करू शकता. एक तास नंतर जे औषध आहे ते तयार करण्यासाठी लागणार आहे एक वाटीभर धने, धने हे प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. धने ही खूप छान गुणधर्म आहे ज्यामुळे तुमच्या शरीरामधील जे रेडियल कोलेस्ट्रॉल आहे ते कमी होत आणि १० ग्रॅम तुम्हाला पिवळी मोहरी लागणार आहे .पिवळी मोहरी मध्ये असे गुणधर्म आहेत ते तुमच्या शरीरामध्ये एचडीएल कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते.
जे चांगलं कॉलेस्ट्रॉल आहे ते वाढवणार आहे असे काम हे पिवळी मोहरी करते. त्याचप्रमाणे लागणार आहे १० ग्रॅम बडिशोप आणि दोन चमचे हळद आणि एक दालचिनीची स्ट्रिक या सर्वांची पावडर बनवायची आहे आणि याचे चूर्ण जेवण झाल्यानंतर एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा चूर्ण टाकून ते पाणी उकळून घ्यायचे. ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळवायचे आहे त्यानंतर थंड झाल्यानंतर तुम्हाला ते प्यायचे आहे. जेवण झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे.
जर हा उपाय तुम्ही २१ दिवसापर्यंत कंटिन्यू केला तर तुमच्या शरीरात जे कोलेस्टर आहे ते पूर्णपणे नियंत्रनात येईल.हा अतीशय सोपा उपाय आहे . त्यासाठी काही पथ्ये आहे ते सुद्धा तुम्हाला पाळावे लागतील. मासाहारी, अंडी, मैदा जास्त गोड पदार्थ, जंक फूड पूर्णपणे बंद करणे त्याचप्रमाणे ज्वारी-बाजरी तुम्ही खाऊ शकतात. नाचणी सुद्धा खाऊ शकतात असे पदार्थ आहे जे आहारामध्ये वापरायचे आहे त्याच प्रमाणे फळ देखील तुम्ही खाऊ शकतात.
डाळिंब, बीट आणि सर्व प्रकारची लिंबूवर्गीय फळे तसेच लिंबू मोसंबी संत्री लिंबूवर्गीय फळे आहेत ते तुम्ही खाऊ शकता. जर हा उपाय तुम्ही कंटिन्यू २१दिवसा पर्यंत केला तर तुमच्या शरीरातल कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नाहीस होते थोडेफार काही पथ्य पाळायला हवेत तसेच व्यायाम देखील तुम्ही केला पाहिजे. तुमच्या शरीरातला रक्तातला फ्लो चांगला राहतो आणि तुमच्या शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल साचत नाही.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.