फक्त मकरसंक्रातीतच नव्हे तर इतर दिवशीही आहारात असुद्या तीळ; होतील हे चमत्कारिक फायदे.!

आरोग्य

मकर संक्रात जवळ आली की तीळ आणि गूळ वाटण्याचा प्रकार सुरू होतो याच प्रकारे तिळाचे खूप मोठे प्रमाणात फायदे आहे तसेच ती हिवाळ्यामध्ये खाल्ल्याने कोणते फायदे आपल्याला मिळतात हे जाणून घेऊया. खरंतर हिवाळ्यामध्ये आपल्या खाद्यपदार्थांमध्ये तिळाचा कोणता ना कोणता पदार्थ तिळाचे लाडू असतील, तिळाची चटणी असेल किंवा इतर कोणते प्रकार असतील याचा आहारात आवर्जून समावेश करावा.

आपल्या खाण्यामध्ये एक काळी तीळ आणि पांढरी तीळ येत असते याशिवाय लाल-पिवळ्या भुऱ्या रंगाच्या सुद्धा तीळ उपलब्ध असतात. त्यामध्ये लोह,मॅग्नेशियम ,कॅल्शियम ,जीन्स या सारखे तत्वे आढळतात. आपल्या हृदयाच्या मांस पेशी आहेत त्यांना मजबूत बनवतात यामुळे आपल्या शरीरात उत्साह संचारतो आणि शरीर स्वस्थ राहते.

शरीराचा थकवा दूर होतो ऊर्जावान शरीर राहते शिवाय तीळ जर आपल्या रोजच्या आहारामध्ये असेल तर मानसिक थकवा असेल ,ताणतणाव असेल तो सुद्धा दूर व्हायला मदत होतो शिवाय ज्या व्यक्ती कॅन्सर पीडित आहे यांच्या साठी सुद्धा तिळ खूप उपयुक्त ठरतो कारण ती यामध्ये सेन्स मीन्स नावाचे ऑंटी घटक असतात त्यामुळे आवर्जून आपल्या आहारामध्ये तीळ असावा.

हे वाचा:   ग’र्भा’वस्थेत नारळ खाल्ल्याने काय होते.? खूपच कमी लोकांना माहित असलेलं सत्य.!

हिवाळ्यामध्ये खास करून तिळाचे लाडू असेल किंवा तीळ आणि गूळ घालून चीक्की असेल यामुळे शरीरराची गर्मी उष्णता निर्माण होत असते त्याच प्रमाणे सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात कारण त्याच्यामध्ये डायटिंन नावाचं एसिड असतं जे आपल्या शरीराच्या हाडांसाठी खूप चांगले काम करत लहान मुलांसाठी सुद्धा तीळ खाणं खूप फायदेशीर ठरत.

तसेच ज्या व्यक्तींना पोट साफ न होण्याची समस्या आहे किंवा बद्धकोष्ठतेचा आजार असतो अशा व्यक्तिंना तिळ अतिशय उपयुक्त आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात जेणेकरून आतड्यांची हालचाल होते. ती चांगल्या प्रकारे होते घट्ट बसलेला मळ सुद्धा शरीराबाहेर टाकण्यासाठी आपल्या आहारामध्ये ती अवश्य ठेवावा.

तिळाचे सेवन असले तर आपल्याला ७०% आजार उद्भवणार नाही शिवाय स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, ज्या व्यक्तींना झोप न लागण्याची अशा व्यक्तींना सुद्धा तीळ खूप फायदेशीर आहे. आपल्या सौंदर्यासाठी, आपल्या केसांसाठी सुद्धा तिळाचं तेल फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवायचे असेल तरीसुद्धा तीळ ही आपल्याला फायदेशीर ठरू शकते. तीळ हा प्रकार कोणत्या ना कोणत्या आहारामध्ये आवर्जून ठेवावा त्याने आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे.

हे वाचा:   वांग जरी आवडत असेल तर हा लेख नक्की वाचा..या ७ आजारात वांग खाणे असते खूपच त्रासदायक..नाहीतर नंतर पश्चाताप होईल !

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.