तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की आंब्या पेक्षा आंब्याची पाने अधिक गुणकारी असतात.आंब्याच्या पाण्याने अनेक रोगांवर इलाज करता येतो म्हणूनच आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आंब्याच्या पानांना अनन्य महत्व आहे म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला काही महत्त्वाचे उपाय सांगणार आहोत.
ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा म्हणजेच हाय ब्लडप्रेशर चा त्रास होतो अशा व्यक्तीने आंब्याची काही पानं गरम पाण्यामध्ये टाकून या पानांची आंघोळ केल्यास रक्तदाब कमी होतो तसेच दमा असणाऱ्या व्यक्तींनी नियमितपणे दोन आंब्याची पाने खाल्ल्याने त्यातील घटक पदार्थांमुळे दमा लवकरच बरा होतो.
उचकी लागल्यास आंब्याची कोवळी पाने खावी असे केल्याने उचकी थांबते.मूत्राशयात समस्या असेल किंवा किडनी संबंधित त्रास असेल तर अशावेळी आंब्याच्या पानांची पावडर तयार करून कोमट पाण्यामध्ये रोज हे पावडर टाकून पाणी द्या, असे केल्याने तुमचा त्रास कमी होईल.
आंब्याच्या पानांचा सर्वात महत्त्वाचा उपयोग हा आहे की जर समजा तुमचे दात पिवळे झाले असतील तर अशावेळी आंब्याचे पान चावून चावून खा किंवा फेकून द्या किंवा तुम्हाला जर हवे असल्यास ते घेऊन सुद्धा शकतात, असे केल्याने तुमचे दात दात लगेच पांढरे होतील.
जर तुमचा घसा खराब झाला असेल तर अशावेळी आंब्याची पाने चावून खाल्ल्याने घसा संबंधित आजार नष्ट होतात अशा वेळी आंब्याची पाने रामबाण उपाय ठरतात.जर कान दुखत असेल तर अशावेळी आंब्याच्या पानांचा दोन थेंब रस कानात टाकल्याने कानदुखी लगेच दूर होते.
जर कुणाला प्रजनन संबंधित आजार असतील तर त्यांनी एक कांदा व दोन आंब्याची पाने एकत्र खाल्ल्यास ही समस्या नष्ट होतील.जर तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग असतील तर अशावेळी तुम्ही आंब्याच्या पानांची पावडर बनवून त्यात दही मिसळल्यास व ही पेस्ट निमित्ताने चेहऱ्याला लावल्यास काळे डाग लवकरच दूर होतील.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.